अखेर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांची नाव फिक्स! पाहा संपूर्ण यादी

On: December 15, 2024 1:58 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. मात्र आता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते शपथ घेणार आहेत यांची नावं समोर आली आहेत.

भाजपाचे 20 मंत्री नेमके कोणते? :

1) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
2) चंद्रशेखर बावनकुळे
3) नितेश राणे
4) शिवेंद्रराजे भोसले
5) चंद्रकांत पाटील
6) गिरीश महाजन
7) पंकजा मुंडे
8) जयकुमार रावल
9) राधाकृष्ष विखे-पाटील
10) गणेश नाईक
11) पंकज भोयर
12) मेघना बोर्डिकर
13) माधुरी मिसाळ
14) अतुल सावे
15) आकाश फुंडकर
16) अशोक उईके
17) आशिष शेलार
18) मंगलप्रभात लोढा
19) जयकुमार गोरे
20) संजय सावकारे

Maharashtra l शिवसेनेचे 12 मंत्री नेमके कोणते? :

1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
2) उदय सामंत
3) प्रताप सरनाईक
4) भरत गोगावले
5) शंभूराज देसाई
6) आशिष जैयस्वाल
7) गुलाबराव पाटील
8) संजय राठोड
9) संजय शिरसाट
10) दादा भुसे
11) प्रकाश आबिटकर
12) योगेश कदम

राष्ट्रवादीचे 10 मंत्री नेमके कोणते? :

1) अजित पवार (उपमुख्यमंत्री)
2) आदिती तटकरे
3) नरहरी झिरवाळ
4) दत्ता भरणे
5) हसन मुश्रीफ
6) बाबासाहेब पाटील
7) मकरंद पाटील
8) इंद्रनील नाईक
9) धनंजय मुंडे (निर्णय बाकी)
10) छगन भुजबळ (निर्णय बाकी)

News Title : Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List 

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now