महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सुरवात; ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

On: December 15, 2024 6:17 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. मात्र आता अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडत आहेत. तर पाहुयात कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ…

Maharashtra l ‘या’ आमदारांनी घेतली शपथ :

– चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– गणेश नाईक, गुलाबराव पाटील यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– शिवसेनेचे नेते दादा भूसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– शिवसेना पक्षाचे नेते संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

– पंकजा मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, मंचावर येताच कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी
– जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– उदय सामंत, मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

– अशोक उईके यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– अतुल सावे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
-राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– दत्तात्रय भरणे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– आशिष शेलार यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– शंभुराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

– भाजपाचे नेते संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– नरहरी झिरवाळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
– माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

– संजय शिरसाट यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– शिवसेना पक्षाचे नेते भरत गोगावले यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– मकरंद जाधव पाटील यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ
– बाबासाहेब पाटील यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
– आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

– योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
– इंद्रनील नाईक यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
– मेघना बोर्डीकर यांनीही घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
– आशिष जैस्वाल यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
– माधुरी मिसाळ यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

News Title : Maharashtra Cabinet Expansion Miniters Full List

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेमध्ये नाराजी; बड्या नेत्यानी दिला राजीनामा

“थोड्याच वेळात मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन हे नक्की”, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

परभणी हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ तरुणाचा कोठडीतच मृत्यू, वातावरण तापणार?

अखेर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांची नाव फिक्स! पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now