Jio Unlimited Cricket Offer | आयपीएल 2025 चा थरार जवळ आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर Jio ने क्रिकेटप्रेमींसाठी भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत फक्त 299 रिचार्जवर 90 दिवसांसाठी JioHotstar वर मोफत 4K क्रिकेट स्ट्रीमिंग आणि 50 दिवसांसाठी JioFiber/AirFiber मोफत ट्रायल दिली जात आहे. ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 या कालावधीत उपलब्ध असेल. (Jio Unlimited Cricket Offer)
Jio ची एक्सक्लुझिव्ह ऑफर – काय मिळेल?
- JioHotstar वर 4K दर्जात 90 दिवस मोफत क्रिकेट स्ट्रीमिंग
- 50 दिवस JioFiber/AirFiber मोफत ट्रायल – 800+ टीव्ही चॅनेल्स, 11+ OTT अॅप्स आणि अनलिमिटेड WiFi
- 299 किंवा त्याहून अधिक रिचार्जवर ऑफर उपलब्ध
ही ऑफर कशी मिळवाल?
299 रुपये किंवा त्याहून अधिकचा Jio रिचार्ज करा. JioFiber/AirFiber मोफत ट्रायल मिळवण्यासाठी Jio स्टोअर किंवा अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा किंवा अधिक माहितीसाठी 60008-60008 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.
अटी आणि शर्ती
- 17 मार्चपूर्वी रिचार्ज केलेल्या ग्राहकांना ₹100 अॅड-ऑन पॅक घ्यावा लागेल.
- JioHotstar चे फ्री सबस्क्रिप्शन 22 मार्च 2025 पासून सुरू होईल.
अधिक माहितीसाठी www.jio.com ला भेट द्या किंवा जवळच्या Jio स्टोअरमध्ये संपर्क साधा. ही सुवर्णसंधी गमावू नका आणि क्रिकेटचा आनंद घ्या.
Title : Jio Unlimited Cricket Offer Free 4K Streaming









