पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू

On: March 25, 2024 11:48 AM
NPCIL Recruitment 2024
---Advertisement---

IITM Recruitment 2024 l भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अंतर्गत भरती प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. IITM पुणे यांनी 30 IITM रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो पदांसाठी भरती जाहीर केली .या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. तसेच इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट tropmet.res.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IITM Recruitment 2024 l IITM मध्ये इतक्या जागांवर होणार भरती :

या भरती प्रक्रियेद्वारे पात्र आणि निवडलेल्या उमेदवारांची 30 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यापैकी 10 रिक्त पदे आयआयटीएम रिसर्च असोसिएट पदासाठी आणि 20 रिक्त पदे आयआयटीएम रिसर्च फेलोसाठी भरण्यात येणार आहेत.

IITM भरती 2024 वयोमर्यादा काय आहे :

रिसर्च असोसिएटसाठी उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे आणि रिसर्च फेलो पदांसाठी 28 वर्षे असणे आवश्य आहे. तसेच या पदांसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

आयआयटीएम भरती 2024 अर्ज कसा करावा :

– सर्वप्रथम tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर मुखपृष्ठावर क्लिक करा.
– स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित होईल.
– यानंतर Apply लिंकवर क्लिक करा.
– यनानंतर योग्य माहिती भरून अर्ज भरा.
– यासोबत सर्व आवश्यक तपशील अपलोड करा.
– पुढे अर्ज फी भरा.
– यानंतर प्रिंटआउट घ्या.

News Title : IITM Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या- 

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

हार्दिकमुळेच मुंबईचा पराभव झाला; इरफानचा संताप, सांगितली घोडचूक!

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now