Horoscope Today | आजचा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल एकादशी — वरुथिनी एकादशी. भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित या दिवशी विशिष्ट नक्षत्र, योग आणि ग्रहसंयोग यामुळे काही राशींना विशेष यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. विष्णूच्या कृपेने आज काही जणांचे भाग्य फुलणार आहे.(Horoscope Today)
सिंह, मीन आणि वृश्चिक राशींना आज विशेष फळ मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या जातकांना कौटुंबिक सौख्य लाभेल आणि व्यावसायिक लाभाच्या संधी मिळतील. वडीलधार्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असून जमिनीशी संबंधित कामात फायदा होईल. त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या जातकांना हातातील कामात यश मिळेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.
आजचे राशीभविष्य
मेष : राशीसाठी आज मन चंचल राहील. मतांवर आग्रही राहणे टाळा आणि द्विधा स्थिती टाळावी.
वृषभ : या राशीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, अनावश्यक गोष्टींवर मत व्यक्त करणे टाळावे.
तुलाळ : या राशीच्या व्यक्तींनी तणाव आणि पत्नीशी वाद टाळावा. गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांचा विचार जरूर करावा.
कन्या : या राशीचा दिवस आज इच्छेनुसार जाईल, मात्र मुलांच्या बाबतीत जागरूक राहा.
कर्क : या राशीसाठी खरेदीचा योग आहे, पण वैवाहिक मतभेद शक्य आहेत. (Horoscope Today)
मकर : या राशीच्या लोकांनी शांतता राखावी आणि उष्णतेपासून बचाव करावा.
कुंभ : या राशीच्या लोकांनी अती विचार न करता तार्किक दृष्टिकोन ठेवावा.
Title : Horoscope Today 24 April 2025






