येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ

On: May 6, 2024 3:14 PM
June 19 Zodiac Alert
---Advertisement---

Horoscope 2024 | ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला अत्यंत महत्व आहे. या ग्रहाच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या सर्वच पैलूंवर होतो.आज 6 एप्रिल रोजी शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश केला आहे. यानंतर सहा दिवसांनी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करेल. या बदलांचा काही राशीवर खूप प्रभाव पडेल.

12 मे ते 18 मेपर्यंत शनीची ही स्थिती राहील.पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळतील. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘या’ राशींना होणार फायदा

कन्या रास : शनीच्या बदलत्या चालीचा कन्या राशीला खूप (Horoscope 2024) फायदा होणार आहे.व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेतील कोणतीही जुनी गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देईल.

मात्र, आरोग्याची काळजी घ्या.कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. मन शांत ठेवा. व्यवहार करताना डोके शांत ठेवा.हेच व्यवहार तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करतील. शनिदेव तुमच्यावर कृपा करतील.

वृश्चिक रास : शनीची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमची अडखळलेली कामे मार्गी लागतील. हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला (Horoscope 2024) जातो, तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरदारांनाही कामावर शुभ परिणाम दिसतील.

कुंभ रास : शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील. या काळात पदोन्नती मिळू शकते किंवा भरघोस पगारवाढ मिळू शकते. सकारात्मक विचार ठेवा.

News Title –  Horoscope 2024 Shani movement will be auspicious for this zodiac sign

महत्त्वाच्या बातम्या-

“मी देवघरातील मुर्त्या फेकल्या….”; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

“..तर बॉलिवूडला कायमचा रामराम करेन”; कंगना रनौतची मोठी घोषणा

‘आता आमचं ऐका, आता ही खिंड आम्हालाच लढू द्या’; ‘या’ नेत्याची पोस्ट व्हायरल

“निलेश लंकेजवळ मायबाप जनता, तुम्हारे पास क्या है?”; अमोल कोल्हेंचं जबरदस्त भाषण

“फडणवीसांची गांडू शिवसेना काय करते?”, संजय राऊत संतापले

Join WhatsApp Group

Join Now