गुड न्यूज! ‘या’ चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज

On: May 12, 2024 3:30 PM
Fd
---Advertisement---

High Interest Fd Bank | कोणताही धोका आणि शंभर टक्के सुरक्षेची हामी ही एफडीतूनच मिळते. अनेकदा बँकांनुसार एफडीवरील व्याज (High Interest Fd Bank) ठरले जातात. मग त्या बँका खासगी असो वा सरकारी असो. आता आपल्या एफडीवर भरघोस व्याज (High Interest Fd Bank) देणाऱ्या देखील अशा काही बँका (High Interest Fd Bank) आहेत. त्या एफडीवर चांगल्या टक्केवारीनुसार व्याज देत असतात. याचा गुंतवणूकदाराला फायदा होताना दिसतो. (High Interest Fd Bank)

यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, आरबीएल बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, सिटी युनियन बँक अशा बँकांमधून एफडीवर मिळणारे व्याज हे इतर बँकांनुसार चांगले आहे. याच गुंतवणूकदरास चांगला फायदा होतो.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत एफडीवर चांगला परतावा मिळतो. मात्र यासाठी गुंतवणूकदारास 2 कोटी रूपये गुंतवणूक करावी लागणार आहे. चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्यासाठी 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

आरबीएल बँकेनुसार एफडीवर व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बदललेला व्याजदर हा 2 कोटी रूपयांपर्यंत एफडीवर लागू असू शकते. नव्या बदलानुसार 18-24 महिन्यांच्या एफडीसाठी आरबीएल बँकेकडून आठ टक्क्यांनी व्याजदर मिळते.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

कपिटल स्मॉल फायनान्स बँकमध्ये व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. जर गुंतवणूकदराने 2 कोटी एवढी गुंतवणूक केली तर 3.5 टक्क्यांपासून ते 7.55 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. या बँकेकडून 400 दिवसांसाठी एफडी ठेवीवर सर्वाधिक व्याजदर दिले जाणार आहे.

सिटी युनियन बँकेने देखील आपल्या व्याजदरात बदल केले आहेत. बदललेला व्याजदर हा 2 कोटी रूपये गुंतवणूकदरास एफडीवर 5 ते 7.25 टक्के व्याज दिले जाते. तर 400 दिवसांच्या एफडीवर बँक 7.25 टक्केवारी व्याज देते.

News Title – High Interest Fd Bank Name Finance News

महत्त्वाच्या बातम्या

…तेव्हा फक्त तयारी ठेवा!, सगळ्यांना दम भरणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंनी भरला दम

उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचं घातलं बारसं?, म्हणाले…

“दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचं..”; उद्धव ठाकरे कडाडले

कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Join WhatsApp Group

Join Now