हिरामंडी सिरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने घेतलं सर्वाधिक मानधन

On: May 9, 2024 8:51 PM
Heeramandi Web Series
---Advertisement---

Heeramandi Web Series | हिरामंडी सिरिजची (Heeramandi Web Series) सध्या जोरदार चर्चा आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी चॅनेलवर ही सिरीज पाहता येणार आहे. या सिरीजचं दिग्दर्शन हे संजय लिला भन्साळी यांनी केलं आहे. कलाकारांचा अभिनय, हीरामंडीच्या सेटची अन् कलाकारांच्या कपड्यांची प्रचंड चर्चा सुरू आहे.

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

हिरामंडीमधील गाणी, तसेच सिरीजचं कथनही चांगलं आहे. मात्र आता तुम्हाला माहिती आहे का? कलाकारांनी सिरीजसाठी किती मानधन घेतलं आहे? आम्ही याबाबत तुम्हाला माहिती देतो. सोनाक्षीने फरिदन हे पात्र साकारलं आहे. सोनाक्षीने यासाठी 2 कोटी मानधन साकारलं आहे. (Heeramandi Web Series)

अभिनेत्री मनीषा कोयराला यांनी या सिरीजमध्ये मल्लिकाजानचे चांगलं पात्र साकारले आहे. मनिषाने तब्बल 28 वर्षानंतर भन्साळी यांच्यासोबत काम केलं आहे. यासाठी तिने 1 कोटी मानधन घेतलं आहे.

त्यानंतर या वेबसिरीजमध्ये बिब्बोजान या पात्रासाठी अदिती राव हैदरीने 1.5 कोटी मानधन घेतलं. तर रिचा छड्डाने लज्जो भूमिकेसाठी 1 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. तर या वेबसिरीजची जोरदार चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये संजय लिला यांची भाची देखील आहे. (Heeramandi Web Series)

भन्साळी यांची भाची शरमीन सेगलने देखील केलं काम

भन्साळी यांची भाची शरमीन सेगलने आलमबेग ही भूमिका साकारली आहे. तिचे सध्या अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत. तिने 35 लाख रूपये घेतले आहेत. तर संजीदा शेखने वाहीदाची भूमिका साकारली आहे. संजीदाने 40 लाख रूपये मानधन मिळवले आहेत. (Heeramandi Web Series)

फरदिन खानने देखील हिरामंडी या सिरीजमध्ये काम केलं आहे. तिला या सिरीमध्ये 75 हाजारांचं मानधन देण्यात आलं आहे. सर्वात कमी मानधन हे फरदिनला मिळाले. तर सर्वाधिक मानधन हे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला मिळालं आहे.

News Title – Heeramandi Web series In Highest Paid Actress Sonakshi Sinha

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्समधील भांडण अखेर समोर, खेळाडूंनी केली पांड्याची तक्रार

“15 सेकंद पोलीस हटवा, कुठे गायब व्हाल कळणारही नाही”; नवनीत राणांचं ओवैसींना थेट आव्हान

“4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये जाणार”

मिनी फोल्डिंग ई-बाईक, किंमत फक्त… किंमत ऐकून चकीत व्हाल

“शरद पवारांचा मुलगा नसल्याने मला..”; अजित पवारांच्या मनातली सल अखेर उघड

Join WhatsApp Group

Join Now