Gold-Silver Rate Today | गेल्या दोन महिन्यापासून सोनं आणि चांदी तेजीत आहे. ऐन सणा-सुदीच्या काळात दोन्ही धातूंनी ग्राहकांना चांगलाच झटका दिला. सराफा बाजारात सोनं लवकरच 80 हजार तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर या दोन्ही धातूंनी पुन्हा एकदा दरवाढीचा विक्रम केला आहे. दिवाळी या सणाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दिवाळीत सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. (Gold-Silver Rate Today)
मात्र, दिवाळीपूर्वीच सोनं हे 80 हजारांवर पोहोचलं आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,070 इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 73, 400 रुपये आहे. 1 किलो चांदीची किंमत ही थेट 1, 04,000 रुपयांवर पोहोचली आहे.
22 कॅरेट (प्रती 10 ग्रॅम) आजचे दर
मुंबई 73,400 रुपये
पुणे 73,400 रुपये
नागपूर 73,400 रुपये
कोल्हापूर 73,400 रुपये
जळगाव 73,400 रुपये
ठाणे 73,400 रुपये (Gold-Silver Rate Today)
24 कॅरेट (प्रती 10 ग्रॅम) आजचे दर
मुंबई 80,070 रुपये
पुणे 80,070 रुपये
नागपूर 80,070 रुपये
कोल्हापूर 80,070 रुपये
जळगाव 80,070 रुपये
ठाणे 80,070 रुपये (Gold-Silver Rate Today)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 23 October 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन”; शहाजीबापू यांचं मोठं वक्तव्य
आज ‘दाना’ चक्रीवादळ धडकणार? महाराष्ट्राला कितपत धोका?
एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा मोठा डाव, ठाण्यात खेळणार राजकीय खेळी?
अखेर ठरलं! मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागांवर लढणार?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, राज’पुत्र’ अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात






