Delhi Crime News | दिल्लीत (Delhi Crime News) झालेल्या घटनेमुळे देश पुरता हादरून गेला आहे. दिल्लीत गुन्हेगारी प्रवृत्ती अनेकदा पाहायला मिळते. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi Crime News) काही ना काही धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. याआधी देखील दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरणाने देश हादरून गेला होता. आता याच दिल्लीत एका 15 वर्षाच्या मुलाचं अपहरण करत हत्या करण्यात आली. कुणाल शर्मा असं त्या मुलाचं नाव आहे. तर त्याचे बाबा कृष्णा शर्मा हे एक हॉटेलचे मालक आहेत.
नेटफ्लिक्स या ओटीटी चॅनेलवर HIT नावाची वेबसीरीज पाहून हत्या प्रकरण घडवून आणलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जात घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळवली आहे. यामध्ये काही एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश आहे. (Delhi Crime News)
पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आरोपींचा कृष्णा शर्मासोबत पैशांवरून वाद होता. बदला घेण्याच्या इराद्याने आरोपींनी कृष्णाच्या मुलाच्या अपहरणाचा आणि खूनाचा कट रचला होता. यामध्ये एमबीबीएसच्या काही विद्यार्थीनींचाही समावेश आहे. त्या विद्यार्थीनीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हॉटेलवर कब्जा करण्यासाठी आखला कट
पोलिसांनी घडलेल्या हत्याकांडाचा तपास केला आहे. कृष्णा यादवकडून तरूणांनी अडीच लाख रूपये व्याजावर घेतले होते. यातून हे प्रकरण घडलं होतं. कुणालचा काका आणि एका तरूणाने हा कट रचला होता. काकाला कृष्णा शर्मा यांच्या हॉटेलवर कब्जा करायचा होता. एका एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थींनीला सहभागी करून घेतलं होतं. यामध्ये मुलीने कुणालला गोड बोलून कारमध्ये बसवून अपहरण केलं. (Delhi Crime News)
त्यांनी मुलाचे हातपाय बांधले होते. त्याला एका बॅगेत भरून दिल्लीतील 127 सेक्टरमध्ये मधल्या जेपी विश टाऊन इमारतीतील एका प्लॅटमध्ये नेलं. त्यादिवशी आरोपींनी कुणालची निघृण हत्या केली. त्यांनी कुणालचा मृतदेह घेऊन गेले. तो मृतदेह हा बुलंदशहरमध्ये नेऊन दुसऱ्या कारमध्ये टाकला.
नेटफ्लिक्सच्या HIT वेबसीरीजवरून धक्कादायक कृत्य
नेटफ्लिक्सच्या HIT वेबसीरीजवरून त्यांनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे. त्यानंतर आरोपींना कारची नंबर प्लेट बदलली. आधीची नंबर प्लेट ही वेगळी होती. तर नंतर कारची नंबरप्लेट ही बदलण्यात आली होती. याप्रकरणानंतर सीसीटीव्हीच्या माध्यामातून पोलिसांना चार दिवसानंतर आरोपीला पकडण्यात यश मिळालं
News Title – Delhi Crime News Kunal Sharma Delhi Murder Case
महत्त्वाच्या बातम्या
रवींद्र वायकरांना अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा डाव; थेट….
सलमान लग्न कधी करणार?; मिथुन चक्रवर्तींनी केला मोठा खुलासा
अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तिहार जेलमधून बाहेर येणार
शाहरुखच्या लाडक्या लेकीची बिग बींच्या नातवासोबत नाईट आऊट, व्हिडीओ तूफान व्हायरल






