Chanakya Niti | रोजच्याच दैनंदिन जीवनात आचार्य चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते की, दोन मित्रांमुळे देखील आपल्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती धोक्यात येण्याची शक्यता असते. यामुळे आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही मोलाचे सल्ले दिले आहेत. जर त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन केलं तर योग्य मैत्री आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा सकारात्मक परिणाम चाणक्यनीती यांनी सांगितला आहे.
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) सांगतात की, दोन अशा लोकांपासून सावध राहा नाहीतर आपण पैशाला तरसाल. तसेच तुम्हाला चुकीच्या लोकांबाबत मैत्री भारी पडू शकते. आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
निकटवर्तीय कधीच पुढं जाऊन देत नाहीत
आचार्य चाणक्य यांनी असेही सांगितलं की, काही लोकं असतात, मित्रमंडळी असतात ते आपल्याला कधीच पुढे जाऊन देत नाहीत. यामध्ये अधिकता तुमचे निकटवर्तीय अशा गोष्टींना कारणीभूत असतात. त्यांचीच संगत तुम्हाला बरबाद करते.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, अशा लोकांपासून आपण अंतर ठेवल्यास त्यात आपलाच फायदा असतो. ज्यामुळे माणूस इतर लोकांमुळे नेहमी चिंतेत राहतो. जी लोकं स्वत:चं खरं मानतात. ती लोकं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या मते मूर्ख असतात.
तुमच्याच जवळच्यांचे सल्ले घेऊ नका
तुमच्याच जवळचे मित्र तुम्हाला अडकवण्यासाठी अनेक सल्ले देतील अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचे सल्ले कधीही घेऊ नये, अस चाणक्यनीती सांगते. अशी काही लोकं असतात जी लोकं लगेच हार मानत असतील तर त्यांचं म्हणणं ऐकू नका आणि लगेचंच त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, असं आचार्य चाणक्यनीती सांगते.
News Title – Chanakya Niti Say Keep Safe Distance Between Those friends Never Self Development
महत्त्वाच्या बातम्या
‘भिडू’ शब्द वापरायचा असेल तर माझी परवानगी घ्या!, जग्गू दादा कारवाईच्या तयारीत
सैफ अली खान तिसरी बायको आणण्याच्या तयारीत!, करिना कपूरसोबत संबंध बिघडले?
“सध्याचं चित्र पाहून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळालीये”
“..तर 2019 मध्येच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”; बड्या नेत्याच्या खुलाश्यामुळे खळबळ






