पुरुषांनी ‘या’ गोष्टी कायम गुप्त ठेवाव्या, अन्यथा…

On: March 31, 2025 12:36 PM
Chanakya Niti
---Advertisement---

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांना महान अर्थशास्त्रज्ञ (Economist), मुत्सद्दी (Diplomat) आणि राजकारणी (Politician) म्हटले जाते. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांच्या (Experiences) आणि ज्ञानाच्या (Knowledge) आधारे ज्या गोष्टी शिकल्या, त्या त्यांनी आपल्या धोरणांद्वारे (Policies) सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आनंदी (Happy), समृद्ध (Prosperous) आणि सन्माननीय (Respectful) जीवन जगू शकेल. (Chanakya Niti )

चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत (Field) आपले ज्ञान (Knowledge) समर्पित केले आहे. चाणक्याच्या धोरणांचा जीवनात अवलंब करून तुम्हीही प्रगती (Progress) करू शकता, आनंदी जीवन जगू शकता आणि समाजात (Society) मान-सन्मान (Respect) मिळवू शकता. चाणक्य नीतीमध्ये समाजातील प्रत्येक महत्त्वाच्या घटकाबाबत (Important Factor) काही ना काही सूचना (Advice) केल्या आहेत. याचप्रमाणे पुरुषांना (Men) त्यांनी नेमके काय सांगितले आहे, ते आपण जाणून घेऊया.

चाणक्य नीती म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, चाणक्य नीती हा मनुष्याच्या सर्व समस्यांवर (Problems) रामबाण उपाय (Solution) आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये (Ethics) वैयक्तिक जीवनापासून (Personal Life) नोकरी (Job), व्यवसाय (Business) आणि नातेसंबंधांपर्यंत (Relationships) सर्व मुद्द्यांवर (Issues) त्यांचे विचार (Thoughts) मांडले आहेत.

नीतीशास्त्रामध्ये नमूद केलेल्या गोष्टी लोकांना बऱ्याचदा कठोर (Harsh) वाटतात, परंतु याच गोष्टी माणसाला योग्य आणि अयोग्य मार्गाची जाणीव करून देतात. आज प्रत्येकाला आयुष्यात आपल्या इच्छेनुसार यश (Success) मिळवायचे असते आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा तो जीवनाबद्दल निराशा (Disappointment) व्यक्त करू लागतो. अशावेळी आपल्या कोणत्या गोष्टी चुकतात हे समजावून सांगण्यास आचार्य चाणक्य यांची मूल्ये (Values) उपयोगी पडतात. या सर्व मूल्यांच्या संग्रहाला चाणक्य नीती असे म्हणतात.

चाणक्य नीतीनुसार पुरुषांनी ‘या’ गोष्टी ठेवाव्यात गुप्त

कौटुंबिक (Family) किंवा पत्नीशी संबंधित गोष्टी: चाणक्य नीतीनुसार आचार्य चाणक्य सांगतात की, पुरुषांनी पत्नीसोबत झालेला वाद (Argument) किंवा घराशी संबंधित कोणतीही बाब बाहेरच्या लोकांना (Outsiders) कधीही सांगू नये.

यासोबतच पत्नीचा राग (Anger) आल्यानंतर तिचे चारित्र्य (Character), वागणूक (Behavior) किंवा सवयी (Habits) इतरांना सांगू नयेत. लक्षात ठेवा की, तुम्ही या गोष्टी इतरांना सांगितल्यास त्या क्षणी काहीही होणार नाही, परंतु नंतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. (Chanakya Niti )

Title : Chanakya Niti Men should keep these things secret  

Join WhatsApp Group

Join Now