Marathi News

मंत्र्याचा तोल सुटला!, नको ते कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल… पाहा व्हिडीओ

November 6, 2023

बर्लिन | जर्मनची राजधानी बर्लिन येथे युरोपियन युनियनची परिषद पार पडली. यावेळी वेगवेगळ्या देशातील मंत्री उपस्थित होते. याच परिषदेला क्रोएशिया देशाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक....

बारामती लोकसभा जिंकू म्हणणाऱ्या भाजपसाठी मोठी गुड न्यूज!

November 6, 2023

पुणे | राज्यात 2359 गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल आज लागला. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सुरु आहेत. आतापर्यंत....

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

November 6, 2023

मुंबई |‘स्टार प्रवाह’ (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेने नवं वळण घेतलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की....

‘…म्हणून शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं’; ‘या’ जाधवांचा धक्कादायक आरोप

November 6, 2023

मुंबई | मराठा आंदोलनावर सगळी चर्चा सुरु असतानाच जिजाऊंचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांमुळे मराठा आरक्षण गेलं असं म्हटलं आहे. नामदेवराव जाधव यांनी....

‘अरे ए उद्धव हे शिकून घे’; सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

November 6, 2023

मुंबई | अॅड गुणरत्न सदावर्ते गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे ते वादात सापडले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या....

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

November 6, 2023

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण मागे घेतलं. मात्र तरी देखील जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे....

Devendra fadnavis

भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ ग्रामपंचायतीत 30 वर्षांनंतर झालं सत्तांतर

November 6, 2023

पंढरपूर | राज्यातील अनेक ग्रामपंचातींवर अजित पवार गट आणि भाजपने विजय मिळवला आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसने देखील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. अशातच....

बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं

November 6, 2023

पुणे | राज्यात 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणूकींची ( Grampanchyat Election) रणधुमाळी सुरु आहे. आज सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे निकाल आहेत. संपुर्ण राज्याचे लक्ष बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लागले....

Sarangi Mahajan

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना जोर का झटका!

November 6, 2023

बीड | राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात 2 हजार 259 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे.....

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

November 6, 2023

मुंबई | अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी रश्मिका सतत आपले फोटोज शेअर करत असते. दरम्यान....

मोठी बातमी! छगन भुजबळांच्या ऑडिओ क्लीपने राजकारणात खळबळ

November 6, 2023

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं एका कार्यकर्त्यासोबत कथित संभाषण झालं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात भुजबळ कार्यकर्त्यांना....

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

November 6, 2023

सोलापूर |धार्मिक गुरु कालीचरण महाराज कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. दरम्यान त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले कालीचरण....

BJP

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला

November 6, 2023

सातारा | साताऱ्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचं साताऱ्यात वर्चस्व पाहायला मिळतंय. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा साताऱ्यात बोलबाला....

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

November 6, 2023

मुंबई | नोव्हेंबर म्हटलं की हिवाळा सुरु व्हायची चाहूल लागते. मात्र सध्या तरी राज्यात कुठेही पाहिजे तसा हिवाळा सुरु झालेली नाही. मात्र काही शहरांमध्ये थंडी....

फक्त एकच अशी गोष्ट, ज्यामुळे भारताचा होतोय सलग विजय!

November 5, 2023

मुंबई | भारतीय संघ सध्या जगातील सर्वोत्त टीमपैकी एक मानली जाते. वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा....

जरांगे पाटलांच्या आंदोलनात लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणाचा? मोठा खुलासा

November 5, 2023

जालना | मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन तूर्तास थमलं आहे, मात्र आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनावर झालेला लाठीचार्ज मराठा समाज अद्याप विसरलेला नाही. आरक्षणासाठी मराठा....

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

November 5, 2023

कोलकाता | किंग विराट कोहलीचा (Virat Kohli) आज वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशी विराटने शानदार शतक पूर्ण केलं. कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 49 वं शतक आहे. या....

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

November 5, 2023

बीड | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) प्रश्नावर महाराष्ट्रात मोठं आंदोलन झालं. राज्यभर हे आंदोलन शांततेत चालू होतं, मात्र मराठवाड्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं.....

Farmer Sceme

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

November 5, 2023

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या....

एकनाथ खडसेंना नेमकं झालं काय?, चिंताजनक माहिती समोर!

November 5, 2023

जळगाव | माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल....

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याकरता अजितदादांचं वय लहान आहे”

November 5, 2023

सिंधुदुर्ग | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचं मतदान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात म्हणजेच काटेवाडीत त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नीने मतदानाचा....

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

November 5, 2023

मुंबई | शेअर बाजारात (Share Market) योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सर्वात महत्वाचं असतं. त्यासाठी कंपनीचा बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. कमी भांडवल असलेल्या....

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

November 5, 2023

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान राज्यात आज 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.....

ncp flag

सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

November 5, 2023

मुंबई | माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात....

Virat Kohli

Virat Kohli | विराट कोहलीच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

November 5, 2023

मुंबई | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर किंग कोहली (Virat Kohli Birthday) आज 35 वर्षांचा झाला. कोहली आपल्या जिद्दीच्या जोरावर आपलं ध्येय साध्य करण्यात नेहमीच पुढे....

Previous Next