Marathi News

Devendra Fadnavis office attack

उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!

September 27, 2024

Devendra Fadnavis office attack l राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात....

PM Kisan Yojana

शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!

September 27, 2024

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी....

Pune News

…तर या मुद्द्यावरून पुण्याचं राजकारण तापलं! विरोधी पक्षाने दिला ‘हा’ इशारा

September 27, 2024

Pune News l कित्येक दिवसांपासून पुणेकर शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोची वाट पाहत आहेत. या मेट्रोचं पूर्णपणे काम होऊनही अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. कारण....

Gold-Silver Rate Today 27 September 2024

अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड

September 27, 2024

Gold-Silver Rate Today | सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील सोने आणि चांदी सुसाट आहेत. या सणासुदीच्या काळात दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन टप्पा गाठला आहे. एप्रिल....

Akshay Shinde Encounter

‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!

September 27, 2024

Akshay Shinde Encounter l बदलापूर शाळेत दोन मुलींवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी मृत आरोपी अक्षय....

Sangli Crime News

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

September 27, 2024

Pune Rape l गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील एक....

Palak Sidhwani aka Sonu left TMKOC series

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

September 27, 2024

TMKOC | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.....

Ajit Pawar

भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी

September 27, 2024

Ajit Pawar | लोकसभेनंतर राज्यात आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागली....

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?

September 27, 2024

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजने अंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये आर्थिक....

Horoscope

आज शिवयोगात ‘या’ राशींचं भाग्य फळफळणार, सर्व गोष्टीत यश मिळणार!

September 27, 2024

Today Horoscope | आज 27 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी दुपारी 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. त्याचप्रमाणे आज रात्री 11....

Chhagan Bhujbal

मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

September 26, 2024

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याहून....

Sambhajiraje Chhatrpati

शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?

September 26, 2024

Sambhajiraje chhatrapati l राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे.....

Sanjay Raut

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना सर्वात मोठा दिलासा!

September 26, 2024

Sanjay Raut l शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात शिवसेना संजय राऊत यांना माझगाव....

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

September 26, 2024

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारच्या या योजनेला राज्यभरातून प्रचंड चांगला प्रतिसाद....

Sanjay Raut

संजय राऊत कडाडले! पहिली प्रतिक्रिया समोर

September 26, 2024

Sanjay Raut l राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या....

Bigg Boss

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

September 26, 2024

Bigg Boss Season 18 l बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. टीव्हीवरील वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा....

sanjay raut

मोठी बातमी! संजय राऊत ‘त्या’ प्रकरणी दोषी, मिळाली तुरुंगवासाची शिक्षा

September 26, 2024

Sanjay Raut | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या....

Social media video

नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!

September 26, 2024

Social media video l आजकाल सर्वत्र सोशल मीडियाची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण तरुणवर्ग सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अन् रिल्सच्या माध्यमातून समोर येत असतात.....

Pune News  PM Modi todays visit cancelled

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, दिलं हे कारण!

September 26, 2024

Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 26 सप्टेंबररोज पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, कालपासून मुंबईसह पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज मुंबई आणि....

Akshay Shinde Encounter

अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना

September 26, 2024

Akshay Shinde Encounter l बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. ही घटना उघडकीस येताच अख्खा महाराष्ट्र हादरला होता. मात्र....

Pune News Changes in transport today

पुण्यात आज PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

September 26, 2024

Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 26 सप्टेंबररोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक सुरक्षित....

Madhukar Pichad may join Sharad Pawar Group

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर?

September 26, 2024

Sharad Pawar Group | विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला.....

Astrology Panchang 26 september

आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!

September 26, 2024

Astrology Panchang | आज 26 सप्टेंबर 2024 रोजी गुरु पुष्य योग जुळून आला आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी गुरु....

Mumbai Rain update today 26 september

मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत

September 26, 2024

Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम....

Maharashtra Weather Update

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

September 26, 2024

Maharashtra Rain Update | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जवळपास 15 दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराला तर पावसाने चांगलंच झोडपून....

Previous Next