Marathi News
खाकी वर्दीला कलंक! दारूच्या नशेत पोलीस कॉन्स्टेबलने केला धक्कादायक कहर
Pune News | पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने दारूच्या नशेत कार चालवत सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली....
‘या’ दिवाळीत पुणेकरांसाठी प्रशासनाने घेतला ‘तो’ मोठा निर्णय!
Pune News | दिवाळीचा सण जवळ आला असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. सजलेल्या बाजारांमध्ये दिवे,....
‘माझ्यावर काळी जादू….’; अभिनेत्री अमृता रावचा खळबळजनक दावा
Amruta Rao | ‘विवाह’ आणि ‘इश्क विश्क’ यांसारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) हिने तिच्या व्यावसायिक आयुष्यातील एका विचित्र अनुभवाविषयी धक्कादायक खुलासा....
ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याने मोडले सगळे रेकॉर्ड, जाणून घ्या आजचे दर
New Gold Rate । पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. आपल्याकडे सणांना सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जात आहे. आणि आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने नवीन पल्ला....
कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर!
Coldrif Cough Syrup | मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे तब्बल १५ चिमुकल्यांचा बळी गेला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून, पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक दावा....
‘या’ राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Today’s Horoscope। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीतील बदलांचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. या ग्रहांच्या आधारे काढलेले भविष्य आपल्याला येणाऱ्या दिवसातील शुभ-अशुभ घटनांची कल्पना....
तुकडेबंदी कायद्याबाबत मोठी अपडेट समोर, कायदा रद्द झाला पण आता…
Land Fragmentation Law | राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींसह पीएमआरडीए व महानगर विकास प्राधिकरणांच्या हद्दीत लागू....
निलेश घायवळ प्रकरणी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळविरोधातील तपासात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. आता पासपोर्ट प्रकरणातही मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही....
‘आत्तापर्यंत मी ३५० महिलांसोबत…’; प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या खुलाशाने बॉलिवूडमध्ये खळबळ
Bollywood News | बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका....
राजकीय भूकंप! शरद पवारांनी घेतला ऐतिहासिक निर्णय
Sharad Pawar | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) आज मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष शरद....
पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! भाजपचा ‘हा’ बडा नेता रवींद्र धंगेकरांवर ‘मोक्का’ लावणार?
Ravindra Dhangekar | शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.....
शरद पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’! पुन्हा भाकरी फिरवून घेतला सर्वात मोठा निर्णय; राजकीय वर्तुळात खळबळ!
Sharad Pawar | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत स्वतः पक्षाध्यक्ष....
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकारने दिले दिवाळी गिफ्ट
Farmer Scheme । केंद्र सरकारने दिवाळीआधी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पर्यावरणाचा झालेला कहर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याच्या भरपाईसाठी अजूनही सरकार काम....
अजितदादा गणितात हुशार! चाकणकरांच्या भावनिक पोस्टला अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
Rupali Chakankar Vs Anjali Damania | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शिक्षणावरून सध्या सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. सामाजिक कार्यकर्त्या....
16 ऑक्टोबरपासून या 3 राशींचं नशिब फळफळणार! धनलाभाचे प्रचंड योग
Grah Gochar 2025 | 16 ऑक्टोबरपासून आकाशात घडणारं एक शक्तिशाली ग्रहसंयोग — मंगळ आणि बुध यांची विशाखा नक्षत्रातील युती अनेक राशींसाठी परिवर्तनकारी ठरणार आहे. विशेषतः....
विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! कोहली क्रिकेटमधून संन्यास घेणार?
Virat Kohli Retirement | विराट कोहली हा भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू असून, गेल्या काही हंगामांपासून तो रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू संघाचा चेहरा बनला आहे. मात्र आयपीएल....
टॅरिफ युद्धानंतर भारतासाठी पहिल्यांदाच ‘गुडन्यूज’, वाचा काय आहे निर्णय!
India US Trade Deal Update | अमेरिकेने भारतावर लावलेल्या तब्बल 50 टक्के टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DOnald....
पुण्यात दादांच्या जवळचा माणूसच गुन्हेगारी वाढवतोय! रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Ravindra Dhangekar | पुण्यातील गुन्हेगारीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangrkar) यांनी थेट चंद्रकांत पाटलांना (Chandrkant Patil)....
संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Sanjay Raut | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभर राजकीय कार्यक्रमात सक्रिय असलेल्या राऊत....
अफगाणिस्तानने पाकमध्ये उडवली खळबळ; काय आहे नेमका वाद
Pak-Afghan Conflict । पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु झालेल्या संघार्षाविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ९ ऑक्टोबर २०२५ ला एअर स्ट्राईक केली आणि त्यानंतर अफगाणिस्तानने....
सर्वात मोठी अपडेट, संजय राऊत यांची प्रकृती बिघडली
Sanjay Raut Hospitalaised | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील भांडुप....
राज्यावर घोंगावतय आस्मानी संकट! हवामान खात्याचा अलर्ट जारी
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात मान्सूनने निरोप घेतला जात असतानाच आता पुन्हा एकदा पावसाचे सावट राज्यावर घोंगावत आहे. हवामान विभागाने १५ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा....
‘सलमान खानला लोकं घाबरतात!’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट गौप्यस्फोट
Salman Khan | बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता सलमान खान गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे.....






























