महाराष्ट्र
आता फोनपेवरून ‘इतकेच’ पैसे ट्रान्सफर करता येणार!
मुंबई | तुम्हीही UPI वरून पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Google Pay (GPay), फोन पे, Amazon Pay (Amazon Pay) सारख्या सर्व....
‘या’ कंपन्यांच्या SUV वर मिळतेय तब्बल ‘इतक्या’ रूपयांची सूट
मुंबई | जर तुम्ही SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण काही कंपन्यांच्या SUV वर सध्या मोठ्या ऑफर सुरू....
‘संभल जा, अभी भी टाईम है’; सुषमा अंधारेंचा ‘या’ नेत्याला इशारा
मुंबई | वॉरंट बेल आहे बेटा. श्रीकांत संभल जा. अभी भी टाईम है, असा सल्ला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना दिला आहे.....
‘महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला’, ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका
मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं(BJP) दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळं राजकीय नेते भाजप आणि मोदींचं अभिनंदन करत आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) गुजरातच्या विजयाबद्दल....
फडणवीसांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यावर डोळा?
मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले आणि महाराष्ट्रातले ( Maharashtra) राजकीय गणितं पुर्णच बदलले. 2019 प्रमाणेच अगदी काही महिन्यांपूर्वी पण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलपालथ....
“महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेले उद्योग फळाला आले”
मुंबई | सध्या गुजरात विधासभा निवडणुकीच्या निकालाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुजरातमध्ये भाजप(BJP) 182 जागांपैकी 156 जागांवर आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit....
गुजरातच्या निकालानंतर भाजपचा ठाकरेंना थेट इशारा
मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.....
काँग्रेसमधून भाजपत आलेल्या हार्दिक पटेलांना मोठा धक्का!
गांधीनगर | 8 डिसेंबरला म्हणजेच आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. दोन राज्यांतील....
मोदींना मोठा धक्का?; हे राज्य भाजपच्या हातातून जाणार?
शिमला | हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. येथे मुख्य लढत काँग्रेस (Congress) आणि सत्ताधारी भाजप(BJP)मध्ये आहे. आम....
दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. दिपाली सय्यद यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात....
मनसेतील एकेकाळचे पक्के मित्र झाले कट्टर वैरी!
पुणे | मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांची....
“मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?”
पुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. विजय....
केजरीवालांचा भाजपला जोर का झटका; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ....
‘आता 48 तासांचा अल्टिमेटम देण्यापेक्षा…’; नाशिकच्या महंतांची शरद पवारांवर टीका
नाशिक | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. 24....
लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही (Parliament Winter Session) उमटलेले पाहायला मिळाले. लोकसभेमध्ये....
“अंधारात आमदारांना सुरतला पाठवलं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”
मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे. पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या....
‘मी कर्नाटकात जाऊन…’; अभिजीत बिचुकले भडकले
सातारा | महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा वाद पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मंगळवारी देखील कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाली....
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं”
मुंबई | बेळगाव सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या....
नक्की मुख्यमंत्री कोण?; शिंदेंनीच फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख
मुंबई | शिंदे गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे....
भाजप मंत्र्याच्या अडचणीत वाढ; लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा चर्चेत
मुंबई | भाजपचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या प्रकरणात गणेश नाईक यांना क्लिन....
शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!
मुंबई | महाराष्ट्रातच नाही पण संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. शिवरायांचे आठवावे ते रूप, शिवरायांचा आठवावा तो प्रताप… हे आपण उगाच....
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून अजित पवारांचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
मुंबई | बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर झालेल्या दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी....
‘आता वेळ आली आहे’; कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले
मुंबई | कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून....
“शिवरायांच्या पुतळ्याला एलईडी लावायला पैसे दिले तर मला माझे कपडे विकावे लागतील”
जालना | भाजपचे भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचे चिरंजीव असलेले संतोष रावसाहेब दानवे (Santosh Danve) यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल....
‘शरद पवारांनी स्वत: ड्रायव्हर असल्याचं सांगत…’; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
मुंबई | कर्नाटकच्या (Karnatak) मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि....





























