महाराष्ट्र
फळं खाताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
मुंबई | सध्या सगळ्यांचेच जीवन धावपळीचं झालं आहे. या धावपळीत आपण आपल्या आहाराकडं दुर्लक्ष करतो. परंतु सात्विक आहार घेणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.....
नवीन वर्षात लाॅंच होणार ‘या’ धमाकेदार फिचर्स असेलेल्या कार्स
मुंबई | नवीन वर्षाच्या सुरवातीला अनेकजण नवीन कार घेण्याच्या विचारात असतात. त्यातच ग्राहक गाड्यांचे नवीन माॅडेल घेण्यास पसंती देतात, म्हणूनच आम्ही लवकरच लाॅंच होणाऱ्या काही....
काॅफी ‘अशा’ पद्धतीनं पिल्याने वजन होईल त्वरित कमी
ठमुंबई | वजन नियंत्रणात नसणं ही फार मोठी समस्या बनत आहे. लठ्ठपणा अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. त्यामुळं वजन आपल्या उंचीनुसार मापात असणं आवश्यक आहे.....
‘राज्यपालांची हकालपट्टी केली नाहीतर…’; शरद पवारांचा मोदींना इशारा
मुंबई | महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका....
शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याचा मोठा दावा
मुंबई | महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक नेते सहभागी झालेत. यावेळी बोलताना संजय राऊत....
धमाकेदार फीचर्ससह यमाहाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार भारतात लाॅंच
मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel) दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता आता गाड्या....
रुपाली ठोंबरे संतापल्या; राज ठाकरेंनाही सुनावलं
मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे नेते राज ठाकरे (Raj....
नव्या वर्षात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार!
मुंबई | नवीन वर्षात सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे. जानेवारी महिन्यात देशातील जनतेचं बजेट बिघडू शकतं. याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात गव्हाच्या भावात प्रतिटन दोन....
“महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी खोकेच अर्पण करायचेत”
मुंबई | ठाकरे गटाने सामनाच्या (Samana) अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. काही झालं तरी कर्नाटकचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणारे. कारण....
अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव | राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत आहेत. अधिवेशनापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा....
‘या’ प्रोसेसद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये 5G अपडेट करा
मुंबई| काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते भारतात 5G सेवा लाॅंच करण्यात आली आहे. परंतु ही सेवा सुरूवातीला काही शहरांमध्येच सुरू करण्यात आली....
उरलेले आमदारही सोडणार ठाकरेंची साथ?; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबई | शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackery) टेंशन वाढल्याचं दिसतंय.....
मोठी बातमी! शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवणं आणि खर्चावरून न्यायालयाने....
फक्त 48 तासांत पॅनकार्ड मिळवणं आहे सोपं, ‘अशा’ पद्धतीनं करा अर्ज
मुंबई | आता पॅनकार्ड(PAN Card) आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनलं आहे. बॅंकेतील(Bank) अनेक महत्वाच्या कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. त्यातच जर तुम्ही जाॅब करत असाल तर....
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे राजीनामा देणार?
मुंबई | शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडीओत....
आता लवकरच खिशाला परवडणारी इलेक्ट्रिक बाईक येणार बाजारात
मुंबई | सध्या इंधानाच्या दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण आता गाड्या खदेरी करताना इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनांना दिवसेंदिवस महत्व प्राप्त....
”सुषमा अंधारे वाघीण नाही तर माकडीण…”
मुंबई | शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुषमा अंधारे या वाघीण नसून माकडीण अशी बोचरी टीका केली आहे. यामुळे आता वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुषमा....
‘मोर्चाला परवानगी दिली नाहीतर…’; राऊतांचा शिंदे सरकारला गंभीर इशारा
मुंबई | भाजपचे (BJP) नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा सुरु....
मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या
मुंबई | भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब....
‘अशा’ पद्धतीनं जाणून घ्या तुमचे नाव वापरून कोण सिम कार्ड वापरतय
मुंबई| दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहारांचं(Online) प्रमाण वाढत आहे. पण त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीमध्ये फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. अशातच दुसऱ्याच्या नावाचा वापर करून इतर व्यक्तीनं सीमकार्ड घेतल्याच्या काही....
आनंदाची बातमी! सोनं चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या दर
मुंबई | सोन्या (Gold) चांदीच्या (Silver) दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. सोन्या चांदीच्या दरात....
एकनाथ शिंदेंचा बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का!
मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकार स्थापन होऊन आता अनेक महिने उलटलेत मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार काही झाला....
बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान
मुंबई | आजकाल सगळ्यांचेच कोणत्याना कोणत्या तरी बॅंकेत खाते(Bank Account) असते. परंतु बॅंकेत खाते उघडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, नाहीतर मोठं नुकसान होऊ....
iPhone वापरणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज!
मुंबई | iPhone वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता जिओने iPhone साठी 5G नेटवर्क सादर केले आहे. त्यामुळे आता iPhone वापरकर्त्यांना हाय....


























