महाराष्ट्र

“चौपट लोकसंख्या वाढली, आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे”

—
October 23, 2023

सोलापूर | आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा, देवाची कृपा, काही....

मोहम्मद शामीचं मनात घर करणारं वक्तव्य, म्हणाला…

—
October 23, 2023

नवी दिल्ली | न्यूझीलंडविरोधात मोहम्मद शामीने (Mohammad shami) भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या. शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले आहे. मोहम्मद....

पुणेकर उडणार हवेत; पुणेकरांसाठी आंनदाची बातमी समोर

—
October 23, 2023

पुणे | पुण्यात (Pune) काही भागात वाहतूक कोंडीची कायम बोंब असते. त्यामुळे पुणेकरांसाठी मेट्रो (Pune Metro) देखील सज्ज झाली आहे. दरम्यान पुणेकरांसाठी अणखी एक आंनदाची....

Health News

मद्यप्रेमींना राज्य सरकारचा मोठा झटका!

—
October 23, 2023

मुंबई | येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार आहे. तळीरामांना महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार झटका दिला आहे. सरकारने मूल्यवर्धित कर म्हणजे VAT मध्ये ५% वाढीची घोषणा....

…म्हणून अब्दुल सत्तारांना गावकऱ्यांनी हुसकावून लावलं!

—
October 23, 2023

मुंबई | जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक....

“विष कसं पेरायचं ते सगळं या माणसाकडून शिकावं”

—
October 23, 2023

सांगली | विष कसं पेरायचं? ते या माणसाकडून शिकलं पाहिजे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) केलीये.....

“फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं?”

—
October 23, 2023

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर....

Uddhav Thackeray

“मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही”

मुबंई | शिवसेनेकडून (Shvisena) दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, दोन्ही गटाने स्वतंत्र दसरा मेळाव्याचं आयोजन केलं. मात्र मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गट....

मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

—
October 22, 2023

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मराठा समाज बांधवांनी टोकाचं पाऊलं उचलू नये, असं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं....

मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा!

जालना | मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ( State government )(Maratha resevration) 40 दिवसांची मुदत दिली होती. येत्या 24 ऑक्टेबरला ही मुदत संपत आहे. अद्याप....

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना मोठा धक्का!

सातारा | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अडचणीत आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार....

‘अहो गृहमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का?’; सुषमा अंधारे भडकल्या

—
October 22, 2023

मुंबई | बीडमध्ये एका जमिनीचा वादातून महिलेची विवस्त्र करत धिंड काढल्याचा आरोप आला आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. वाळूंज गावात ही घटना घडली असून....

पुण्यात पीएमटी चालकाने गाड्यांना उडवलं, लोकांना आठवला संतोष माने

—
October 22, 2023

पुणे | पुण्यात लाखो लोक PMPML ने प्रवास करत असतात. प्रवाशांसाठी PMPML कायम सेवा देत असते. दरम्यान याच PMPML बसच्या एका चालकाने वाहनांना उडवल्याची धक्कदायक....

मनोज जरांगे पाटील यांच्यावर रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

—
October 22, 2023

मुंबई | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्यानंतर आता या वादात शिंदे गटाचे नेते रामदास....

Ajit Pawar

अजित पवार पुन्हा नाराज?; हे कारण आलं समोर

—
October 22, 2023

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. मध्यंतरी अजितदादा नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री....

mruta fadnavis

‘मी फिरते मळ्यात….’; देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीसांनी घेतला उखाना

—
October 22, 2023

नागपुर | राज्यात सध्या नवरात्रची धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दांडिया (Dandiya) आणि रास गरबा (Ras Garba) खेळण्यासाठी तरुण-तरुणी गर्दी करत असतात. गरब्याच्या कार्यक्रमांना....

बारामती जिंकू म्हणणाऱ्या बावनकुळेंना शरद पवारांनी पवारांनी दिलं सणसणीत उत्तर!

—
October 22, 2023

पुणे | मिशन बारामतीकडे भाजपनं (Bjp) पुन्हा लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपने बारामती जिंकण्यासाठी फिल्डींग लावली आहे. अशात बारामती (Baramati)....

मनोज जरांगेंना छगन भुजबळांनी दिली ऑफर, म्हणाले…

—
October 22, 2023

मुंबई | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भुजबळांकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं वक्तव्य केलं होतं. शनिवारी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी....

रात्री 12 वाजताही जरांगे पाटलांच्या सभेला तूफान गर्दी!

बीड | मराठा आरक्षणावर( Marataha reservation ) मनोज जरांगे ( Manoj jarange patil ) पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात त्यांच्या सभा पार पडत....

चहापानासाठी ‘इतक्या’ लाखांचा खर्च, आकडा वाचून थक्क व्हाल

—
October 22, 2023

मुंबई | विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. नागपूर येथे हे अधिवेशन होणार....

ड्रग्ज प्रकरणात नवं नाव समोर; अखेर पोलिसांनी शोध लावला

—
October 22, 2023

पुणे | ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी आता तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रहीम अन्सारीला पुणे....

छगन भुजबळांना मोठा धक्का; मनोज जरांगेंच्या नादाला लागणं महागात पडलं?

—
October 22, 2023

नाशिक | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना येवल्यात मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याने भुजबळांना....

ससून नव्हे तर येथे राहत होता ललित पाटील; हादरवणारं सत्य समोर!

—
October 21, 2023

पुणे | ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. 15 दिवसांपासून फरार असलेला ललित पाटीलला अटक केल्यानंतर....

कट्टर राजकीय विरोधक एकाच मंचावर; ‘बंटी-मुन्ना’ एकत्र

—
October 21, 2023

कोल्हापूर | कोल्हापूरात (Kolhapur) कट्टर राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे एकाच....

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!

—
October 21, 2023

मुंबई | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची....