महाराष्ट्र

“…हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे, यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या”

—
November 1, 2023

जालना | सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात.....

‘असं वागल्यावर काय घंट्याचं परत पंतप्रधान होतील’; जरांगे भडकले

—
November 1, 2023

जालना | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shaha) यांनी देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना फोन करुन महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. यावर बोलताना मनोज जरांगे (Manoj....

“दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री काड्या करणारा”

—
November 1, 2023

मुंबई | मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र....

अजित पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टर म्हणाले…

—
November 1, 2023

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याची माहिती आहे. आता त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर....

महाराष्ट्रात तब्बल इतका लाख कुणबी समाज होता?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र ( Kunbi caste certificate ) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) बेमुदत आमरण उपोषणाला....

मराठा आंदोलकांची धास्ती; गृहखात्याने उचललं सर्वात मोठं पाऊल

—
October 31, 2023

मुंबई | राज्यभरातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जमावाकडून आमदारांचे बंगले लक्ष्य केले जात आहेत. सोमवारी बीडमध्ये (Beed) आमदार प्रकाश....

“असं कुठं आरक्षण मिळतं का?”, मराठा आरक्षणाविरोधात ‘या’ अभिनेत्रीची थेट पोस्ट

—
October 31, 2023

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून साखळी उपोषण करण्यात येत आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे, रितेश देशमुखने देखील एक ट्विट करत मराठा....

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

—
October 31, 2023

जालना | मराठा आंदोलनाचं वादळ सध्या अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे. त्यात मराठा समाज आक्रमक होऊन राजकीय नेते मंडळींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ करत आहेत. मराठा....

Manoj Jarange Patil

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

—
October 31, 2023

जालना | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. अशात....

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!

—
October 31, 2023

मुंबई | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj....

ललित पाटील प्रकरणात नवा ट्विस्ट; पुणे पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

—
October 31, 2023

मुंबई |  ललित पाटीलच्या (Lalit Patil) अटकेनंतर ड्रग्स संदर्भात नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. ललित पाटीलसोबत ड्रग्स प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललित....

‘त्या’ रेकॉर्डिंगमुळे मराठा आंदोलक पेटले; आमदार पुत्राला शिकवला धडा

माढा | मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा त्यांचा सातवा दिवस आहे. राज्यात ठिकठिकाणी आदोलनं....

मुख्यमंत्री शिंदेंची उडाली झोप, ‘हे’ मोठं कारण आलं समोर!

—
October 31, 2023

मुंबई | बीडमध्ये मराठा आंदोलनाला (Maratha Protest) हिंसक वळण आलं. मराठा आंदोलकांनी माझलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी जाळून टाकली आहे. तसेच त्यांच्या बंगल्याला....

mumbai news

घराला दीडशे पोलिसांचा बंदोबस्त, आमदाराने हात जोडून केली ‘ही’ विनंती!

—
October 31, 2023

सोलापूर | मराठा आरक्षणसाठी राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिवाचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार....

मोठी बातमी! आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई | मराठ्यांना सरसकट कुणबी (Kunabi) प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj jarange patil) यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. त्यांचा उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.....

‘जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही…’; राज ठाकरेंचं जरांगेंना पत्र

—
October 31, 2023

मुंबई | आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच राज्यातही मराठा आंदोलक प्रचंड....

मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेंनी केली सर्वात मोठी मागणी!

—
October 31, 2023

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात मोठी मागणी केली आहे. आरक्षणासाठी दिल्लीत दबाब गट तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी....

राजीनामा देणाऱ्या आमदार-खासदारांना जरांगेंनी झापलं, म्हणाले…

—
October 31, 2023

मुंबई | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी....

Devendra fadnavis

बीडमध्ये भयंकर जाळपोळ; गृहविभागाने उचललं मोठं पाऊल!

बीड | मराठा अंदोलक आरक्षणासाठी जास्तच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा दिवसेंदिवस जास्तच तीव्र होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांचा (Manoj jarange....

महाराष्ट्र बंदबाबत मराठा समाजाकडून मोठी घोषणा!

—
October 31, 2023

सोलापूर | मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस (Maratha reservation) प्रश्नाने जास्तच पेटत चालला आहे. राज्यात विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलक जास्तच आक्रमक झाल्याचं....

‘मराठा…इस नाम का डर होना चाहिए’; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

—
October 31, 2023

मुंबई | मराठा आरक्षण याच विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन....

मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!

—
October 31, 2023

बीड | बीडमध्ये सुरु असलेल्या जाळपोळीवरुन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आंदोलकांना इशारा दिला. जाळपोळीची घटना घडल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज....

आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!

—
October 31, 2023

जालना | बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा (Maratha) आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप....

जरांगे पाटील बोलले विषय खल्लास!, “आता हा आमदार निवडून येणार नाही!”

जालना | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation ) प्रश्नाने जास्तच पेट घेतला आहे. राज्यात विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलक जास्तच आक्रमक....

शिंदेंचं टेन्शन वाढलं!, दुसऱ्या खासदारानंही सोडली खासदारकी, मोठं कारण समोर…

—
October 30, 2023

नाशिक | मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याने राजीनाम्याचं अस्त्र उपसलं आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या....