महाराष्ट्र
“भास्कर जाधव नाच्या आहे, त्याचा मेंदू सडलेला”
रत्नागिरी | भास्कर जाधवला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला....
रस्त्यावरच तरुण तरुणीचे अश्लील चाळे; कपलचा ब्रिजवरचा व्हिडीओ तूफान व्हायरल
मुंबई | प्रेमात माणूस पार आंधळा होतो असे म्हणतात काही अंशी हे खरंय पटवून देण्याचं काम सोशल मीडियावरील जोडपी करतात. अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media)....
गौतमी पाटीलची क्रेझ; पठ्ठ्याने बायकोच्या वाढदिवशी ठेवला गौतमीचा डान्स शो
बीड | लावणी डान्सर गौतमी पाटीलची (Dancer Gautami Patil) क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गौतमीच्या लावणीला आणि तिला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. एवढंच नव्हे तर....
“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”
मुंबई | मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टीका केली....
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!
मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अमृता फडणवीसांना लाच ऑफर....
‘फक्त तुझा डीपी बघून आलो होतो’; रॅपिडो रायडरने मुलीला रात्री केला मेसेज
मुंबई । ओला (Ola), उबर (Uber) नंतर आता रॅपिडो बाईक्सला (Rapido Bikes) जास्तीत जास्त पसंती मिळत आहे. स्वस्तातल्या स्वस्त अशा या बाईक्स आणि एकदम वेळेत....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा
मुंबई | नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी (Farmer) लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे....
“मुलींना पैसेवाला बॉयफ्रेंड आणि नवरा हवा असतो, पण…”
मुंबई । मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबत तिने हिंदी चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या. सिंघम (Singham)....
…म्हणून रात्री झोपताना जोडीदाराबद्दल मनात राग ठेवून झोपू नका!
मुंबई | आपल्या प्रियकर, प्रेयसी किंवा पती, पत्नी यांच्यासोबत रात्री झोपताना नेहमी मनमोकळे पणाने बोलून झोपावं. या मागचं कारण असं की जर तुमच्या मनात त्याच्या....
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणार असाल तर आत्ताच व्हा सावध!
मुंबई। सध्या सणासुदीचा आणि लग्नसभारंभांचा मौसम (Wedding Season) आहे त्यामुळे सगळीकडेच सोनं आणि चांदी खरेदीसाठी (Festive Season Shopping) लगबग सुरू आहे. अशातच सोन्या चांदीचे (Gold-Silver....
शेतकऱ्यांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई | महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.....
‘भाजपत येणाऱ्यांना आम्ही स्वच्छ करतो’; भाजप आमदाराचं वक्तव्य
मुंबई | ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर (Bjp) टीका केली जातेय. याच पक्षप्रवेशावर....
‘कुणीही गंभीर नाही, पहिलं बाकडं तर’; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार भडकले
मुंबई | सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (MaharashtraBudget2023) सुरु आहे. आज चर्चा सुरू असताना मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्याचा....
“तू सटकला लेका, उंची आणि बुद्धी सारखीच आहे तुझी”
मुंबई | सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (MaharashtraBudget2023) सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात ट्विटरवर देखील नेत्यांमध्ये ट्विटवॉर सुरू असल्याचं....
भाजपचा बडा नेता अडचणीत; संपत्ती जप्त होणार
मुंबई | भाजपचा (Bjp) बडा नेता अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. बँकांचं कर्ज थकवल्याने पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या अडचणी वाढल्या....
पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई | पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर....
महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू
मुंबई | महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. पुणे....
‘देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार…’; कार्यकर्त्यांच्या घोषणावर उद्धव ठाकरे हसले
मुंबई | पंतप्रधानपदासाठी खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव चर्चेत आणलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते. उद्धव....
“इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का?”
मुंबई | भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण या यात्रेतला शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ....
“आम्ही पवारांना नेहमी घाबरुन असतो कारण…”
जळगाव | आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते.....
‘दादा तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक’; फडणवीसांचं अजित पवारांना उत्तर
मुंबई | विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित....
‘हे कृत्य सरकार पाडण्यासाठीचं पाऊल होतं’; सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली | राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. अत्यंत....
काळजी घ्या! महाराष्ट्रात H3N2 व्हायरसच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू
मुंबई | कोरोना (Corona) महामारीनंतर एच 3एन 2 इन्फ्युएन्झा व्हायरसने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत....
“…तर एकनाथ शिंदेंचं सरकार कोसळेल”
मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ullhas Bapat) यांनी टीव्ही 9 शी बोलताना निकाल कोणत्या बाजूने लागू शकतो....





























