महाराष्ट्र

Mukesh Ambani

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!

—
February 11, 2024

मुंबई | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आणखी एक प्रसिद्ध कंपनी विकत घेतली आहे.  महाराष्ट्रात सुमारे 82 वर्षांचा इतिहास असलेली एक कंपनी रिलायन्स....

Kapil dev

आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन

—
February 11, 2024

Kapil Dev | गेल्या काही वर्षांमध्ये नेते, खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री हे मुंबईच्या बाहेर आपल्या हक्काचा श्वास शोधण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या जवळच त्यांचं फार्म हाऊस असतं.....

MHADA Pune Lottery

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा

—
February 11, 2024

पुणे | लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. त्याआधी म्हाडा (MHADA) पुणे विभागाकडून 1 हजार 700 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 20 टक्के योजनेंतर्गत....

Pune News Baramati

बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार?, शरद पवारांनी केली मोठी घोषणा

—
February 11, 2024

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election 2024) राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवारांची (Ajit Pawar) असल्याचा निर्वाळा निवडणूक....

पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!

—
February 11, 2024

BJP | राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभर भाजपचे नेते विविध कार्यक्रम करत असून देशामध्ये....

Pune News

धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा

—
February 11, 2024

Pune News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच....

Sunetra Pawar

मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?

—
February 11, 2024

बारामती | आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून (Ncp) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरु आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)....

Pune News

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले

—
February 11, 2024

Pune News | एकीकडे सरकार गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मद्यपींनी गड-किल्ल्यांचं पावित्र्य धोक्यात आणलं आहे. पुण्यातील (Pune News) सिंहगडावर नुकतंच एक अत्यंत....

Ganpat gaikwad

मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक

—
February 11, 2024

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) प्रकरणामध्ये आता नवनीवन खुलासे बाहेर येताना दिसत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना हिललाईन पोलीस....

Abhishek Ghosalkar

“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य

—
February 11, 2024

Abhishek Ghosalkar | दहिसर येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर या प्रकरणातून नवनवीन माहिती आता समोर येऊ लागली असून याची राज्यभर चर्चा आहे.....

Manoj jarange patil

“असल्या भंगार माणसाला…”, मनोज जरांगे पाटील भुजबळांवर भडकले

—
February 11, 2024

Manoj Jarange Patil | गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याची सुरूवात ही मराठा मोर्चापासून झाली. अंतरवाली....

sanjay raut

संजय राऊतांकडून आणखी एक मोठा गौप्यस्फोट!

—
February 11, 2024

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. गणपत गायकवाड प्रकरण सुरू....

Pune News

पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

—
February 11, 2024

Pune News: पुण्याच्या बुधवार पेठेतील (Budhwar Peth) क्रांती चौकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी....

Raj Thackeray Babri masjid brick

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

—
February 10, 2024

Raj Thackeray Babri masjid brick | अनेक वर्षांपासून बाबरी मशिदीवरून वाद पाहायला मिळत होता. अनेक शिवसैनिकांनी तसेच हिंदूंनी काही कारसेवकांनी बाबरी मशीदीचा ढाचा पाडला होता.....

Rohit Pawar vs Santosh Bangar

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

—
February 10, 2024

Rohit Pawar vs Santosh Bangar | राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील....

Sameer Wankhede

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

—
February 10, 2024

Sameer Wankhede |  गेल्या काही वर्षांमध्ये समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे ते चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत होते. तेव्हापासून....

Latest Share market news

‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल

—
February 10, 2024

Latest Share Market News | सध्या अनेक तरूण, नोकरदार वर्ग तसेच व्यापारी शेअर मार्केटचं ज्ञान घेत त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करताना दिसत आहेत. अन्न,....

valentine day

‘वेलेंटाईन डे’ला आपल्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘या’ भेटवस्तू

—
February 10, 2024

Valentine Day | फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. यासाठी अनेक तरूण तरूणी आपल्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा इजहार करताना दिसत असतात. या....

sanjay raut

“..तर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा प्रहार

—
February 10, 2024

Sanjay Raut | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्यावर 8 जानेवारीला दहिसर येथील माॅरिस नामक व्यक्तीनं गोळ्या घालून हत्या केली. या....

Nikhil Wagle

“पोलीसांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला…”, निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

—
February 10, 2024

Nikhil Wagle | पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर काल (9 फेब्रुवारी) पुण्यात हल्ला करण्यात आला. पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्रसेवा दलात निखिल वागळे यांच्या....

Manoj Jarange Patil

सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ

—
February 10, 2024

Manoj jarange patil | शिंदे सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा....

Abhishek Ghosalkar case firing

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

Abhishek Ghosalkar Murder | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित राहत आहेत. ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक....

Devendra Fadnavis

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Murder | राज्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढू लागली आहे. काही दिवसांआधी गणपत गायकवाड प्रकरणानं खळबळ माजलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी....

Sudhir Mungantiwar Big Statement About Mukhyamantri Ladki Bahin Yojana Marathi News

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

—
February 9, 2024

Abhishek Ghosalkar | मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या....

Beed Crime news

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात

—
February 9, 2024

Beed Crime | बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात (Beed Crime) ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.....