कॅटरिना ते अनुष्का ‘या’ अभिनेत्रींचं सर्जरीमुळे झालं आश्चर्यकारक ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो

On: May 10, 2024 7:07 PM
Bollywood actress who became beautiful after surgery
---Advertisement---

Bollywood actress | या काळात सुंदर दिसण्यावर अधिक भर दिला जातो. सुंदर दिसण्यासाठी मुली असो किंवा मुलं ते पाण्यासारखे पैसे खर्च करतात. महागडे क्रीम वापरतात किंवा मग थेट सर्जरी करतात. डोळे,नाक, ओठ, भुवया इतकंच नाही तर संपूर्ण चेहराच सर्जरी करून बदलला जाऊ शकतो.

सर्जरी करण्यासाठी पैसेही तितकेच लागतात. बॉलीवुड तसंच हॉलीवुडमध्ये देखील बऱ्याच अभिनेत्रींनी सर्जरी केली आहे. त्यांचे पूर्वीचे फोटो जर बघितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. या त्याच अभिनेत्री आहेत की दुसऱ्या कुणी आहेत, असा प्रश्न पडेल.

आताच्या घडीला आघाडीवर असणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींनी (Bollywood actress ) सर्जरी करून आश्चर्यकारक ट्रांसफॉर्मेशन केलं आहे. आता या अभिनेत्री कोण आहेत, याबाबत या लेखात माहिती दिली आहे.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी केलीये सर्जरी

कॅटरिना कैफ : बॉलीवुडमधील सुंदरी (Bollywood actress ) कॅटरिना कैफने प्लॅस्टिक सर्जरी करून घेतलेली आहे. ग्लॅमरस दिसण्यासाठी तिने नाकावर सर्जरी केली आहे.तिचे पूर्वीचे फोटो पाहिले तर तुम्हाला त्यातील अंतर दिसून येईल.

katrina

अनुष्का शर्मा : प्रसिद्ध अभिनेत्री तथा विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा हिने देखील सर्जरी केली आहे.तिनेही आपल्या चेहऱ्यावर प्रयोग केले आहेत. तिने आपल्या ओठांची सर्जरी करून घेतलेली आहे.

anushka sharma

शिल्पा शेट्टी : आपल्या फिटनेसमुळे नवोदित अभिनेत्रींना मागे टाकणारी स्टार शिल्पा शेट्टी हिने देखील सर्जरी केली आहे. तिने आपल्या नाकावर सर्जरी केली आहे. शिल्पा 90 च्या दशकामधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री होती. आजही ती इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.

shilpa shetty

कंगना रणौत : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना रणौत आता राजकारणातही उतरली आहे. कंगनानेही आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतलेली आहे.

shruti hasan

श्रुती हसन : साउथ सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी असलेल्या अभिनेत्री श्रुतीने ग्लॅमरस दिसण्यासाठी नाकाची आणि गालावर सर्जरी केलेली आहे. तिने बॉलीवुडमध्ये खूप कमी चित्रपट केले आहेत.मात्र, साऊथ मध्ये ती खूप प्रचलित आहे.

News Title –  Bollywood actress who became beautiful after surgery

महत्त्वाच्या बातम्या-

नेत्यांवर दबाव टाकून बळजबरीनं केलं जातंय पक्षांतर?; वायकरांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपविरोधात रोष वाढला

शाहरुखच्या लाडक्या लेकीची बिग बींच्या नातवासोबत नाईट आऊट, व्हिडीओ तूफान व्हायरल

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, विश्वासू आमदार लागले शरद पवार गटाच्या प्रचाराला!

शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय!

‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’

Join WhatsApp Group

Join Now