भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची नावे जाहीर

On: October 28, 2024 3:57 PM
BJP Third Candidate
---Advertisement---

BJP Third Candidate l महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष उमेदवारी यादी जाहीर करत आहेत. अशातच आता भाजपने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता दिग्गज नेतेमंडळींना उमेदवारी जाहीर झाली आहे. अशातच आता यावेळी 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत भाजप पक्षाने तीन याद्यांमधून महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.

BJP Third Candidate l भाजपने तिसरी यादी केली जाहीर :

मुर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई डहाके
तिवसा -राजेश वानखेडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
काटोल – चरणसिंग ठाकूर
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राज तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगलूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरीवली – संजय उपाध्याय
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व- पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर -अर्चना चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलुस कडेगाव – संग्राम देशमुख

News Title – BJP Third Candidate

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटलांकडून पत्ते ओपन ; या तीन जातींवर खेळणार मोठा डाव

भोसरीत भाजपच्या लांडगेंचा टांगा पलटी होणार, लांडे घोडे फरार करणार?

भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का

जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

शरद पवारांची मोठी खेळी; ‘या’ जागेवर महायुतीच्या ‘नाकी नऊ’ आणणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now