thodkyaatdigital

Sanjay Raut

‘चाटूगिरी करणारे..’, ED चा उल्लेख करत राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

On: November 9, 2024

Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्राची भाषा घाण केली, अशी टीका केली होती. त्याला आता राऊत यांनी....

Maharashtra Weather Update 9 November 2024

‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार; IMD कडून महत्वाचा इशारा

On: November 9, 2024

Maharashtra Weather Update | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे. सध्या कुठे थंडी तर कुठे उष्णता असं वातावरण....

Gold-Silver Rate Today 9 November 2024

सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

On: November 9, 2024

Gold-Silver Rate Today | अमिरिकेत नुकतीच निवडणूक पार पडली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर जगभरातील व्यापारी आणि व्यावसायिक....

Shani Margi 2024

नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल

On: November 9, 2024

Shani Margi | कर्मफळदाता शनीदेव नोव्हेंबर महिन्यात काही राशींवर प्रसन्न राहणार आहे. शनीच्या चालीचा परिणाम हा जवळपास सर्वच 12 राशीवर होत असतो. या 15 नोव्हेंबरपासून....

Amit Shah

अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’

On: November 9, 2024

Amit Shah | समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. सांगलीच्या....

Amit Shah Big Statement about Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत

On: November 9, 2024

Devendra Fadnavis | राज्यातील विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे देशातील बड्या नेत्यांच्या सभा सध्या वेगवेगळ्या ठिकाणी रंगताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत....

Today Horoscope 9 November

आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य

On: November 9, 2024

Today Horoscope | दैनिक राशिफळ (Today Horoscope ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु,....

Maharashtra

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

On: November 8, 2024

Devendra Fadnavis | राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणुका आता तोंडावर आल्याने सर्वत्र प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस....

Chhagan Bhujbal

‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”

On: November 8, 2024

Chhagan Bhujbal | ईडीमुळे आम्ही भाजपाशी हातमिळवणी केली, असा खळबळजनक दावा छगजन भुजबळ यांनी केला असल्याचं एका पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. या दाव्याने राज्यभर....

Ajit Pawar

‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर

On: November 8, 2024

Chhagan Bhujbal | भाजपने ईडीचा धाक दाखवून अनेक पक्ष फोडले असा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन मोठी पक्ष फुटली.....

OBC Mahaelgar Morcha

“ED पासून सुटका व्हावी म्हणून भाजपसोबत..”; छगन भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट

On: November 8, 2024

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका....

Uddhav Thackeray

मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन

On: November 8, 2024

Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज 8 नोव्हेंबररोजी धाराशिव येथे सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिंदे यांना मोठा धक्का....

Gold-Silver Rate Today 8 November 2024

सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर

On: November 8, 2024

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातू सोन्याच्या दरात सध्या चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच जागतिक व्यापार आणि उद्योगावर परिणाम दिसून आला.....

Salman Khan

“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

On: November 8, 2024

Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र, धमकीचे....

MNS Akhil Chitre Joins Uddhav Thackeray Group

“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत

On: November 8, 2024

MNS | विधानसभा निवडणुका आता तोंडावर असताना मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी नुकताच उद्धव ठाकरे....

Today Horoscope 8 November

रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!

On: November 8, 2024

Today Horoscope | आज 8 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथि रात्री 11 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. शुक्रवारी दुपारी 12 वाजून....

Congress

बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन

On: November 7, 2024

Congress | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही....

Yogi government reprimanded by Supreme Court for bulldozer action

‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका

On: November 7, 2024

Yogi government | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी बुलडोझर वापरून घरे पाडण्यात....

Sanjay Raut

“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले

On: November 7, 2024

Sanjay Raut | भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे.....

Sadabhau Khot

शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..

On: November 7, 2024

Sadabhau Khot | भाजप महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर....

Bharti Kamdi left Uddhav Thackeray group 

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

On: November 7, 2024

Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. पालघरमध्ये शिंदे गटाने....

Gold-Silver Rate Today 7 November 2024

दरवाढीचं सत्र सुरूच, सोनं पुन्हा महागलं; जाणून घ्या आजच्या किमती

On: November 7, 2024

Gold-Silver Rate Today | जागतीक पातळीवर सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. याचा परिणाम हा जगभरातील शेअर मार्केटवर....

Rupali Thombare Criticism on sadabhau khot

‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा

On: November 7, 2024

sadabhau khot | भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. पवारांना....

Today Horoscope 7 November

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

On: November 7, 2024

Today Horoscope | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि....

Mahayuti Amol Mitkari Tweet In discussion

भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ

On: November 6, 2024

Mahayuti | विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या प्रचारसभा रंगताना दिसत आहेत. अशात अजित पवार गटाच्या नेत्याने केलेल्या एका ट्वीटने राजकारणात खळबळ उडाली आहे.....

Previous Next