thodkyaatdigital

Dhananjay Munde

बीडकरांसाठी धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा!

On: March 4, 2024

Zaheer Khan | आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधी आपल्या तालुक्यात तसेच जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. बीडमध्ये....

actor Dharmendra post

‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत

On: March 4, 2024

Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एक काळ गाजवला आहे. अनेक सुपरहीट चित्रपटात काम करत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांवरच....

Aishwarya Rai spotted with family

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याची कुटुंबासोबत धमाल; व्हिडीओ तूफान व्हायरल

On: March 4, 2024

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर, बच्चन कुटुंबातील कुणीच यावर अधिकृत....

Weather Alert

महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पुन्हा पाऊस बरसणार!

On: March 4, 2024

Weather news | राज्यातील वातावरणामध्ये गेल्या आठवड्यापासून अचानक बदल होत आहेत. विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मराठवाड्यामध्येही काही भागात पाऊस (Weather news)....

Manoj Jarange Patil

“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, मनोज जरांगे यांच्या ‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

On: March 4, 2024

Manoj Jarange Patil Movie | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना भाजपने चांगलंच घेरलं होतं.....

अनंत अंबानींच्या घड्याळाची मार्क झुकरबर्गच्या पत्नीला पडली भुरळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

On: March 4, 2024

Anant ambani watch | काही दिवसांपासून भारतामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची चर्चा आहे. नुकताच त्यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. याची....

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांनी काढली फडणवीसांची लाज, म्हणाले…

On: March 4, 2024

Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजासाठी सरकारकडे आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून....

Post Office scheme

पोस्ट ऑफिसची महिलांसाठी जबरदस्त योजना; होईल फायदाच फायदा

On: March 4, 2024

Post Office Scheme | आता बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या काही योजना (Post Office Scheme) महिलांसाठी फायदेशीर ठरत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती कशी असेल हे सांगता....

Rinku Rajguru

भर कार्यक्रमात रिंकू राजगुरूसोबत चाहत्यांनी केलं असं काही की, व्हिडीओ व्हायरल

On: March 4, 2024

Rinku Rajguru | ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्यांना आता मागे टाकते. ‘सैराट’ हा तिचा (Rinku Rajguru) पहिला चित्रपट ठरला. याच चित्रपटाने तिला....

Anant Ambani Watch

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी खर्च झाले तब्बल एवढे कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

On: March 4, 2024

Anant-Radhika | गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika) यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी....

Chanakya Niti

यशस्वी व्हायचं असेल तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहा!

On: March 4, 2024

Chanakya Niti | चाणक्यनीती (Chanakya Niti) माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. माणसाला आपल्या आयुष्यामध्ये वर्तवणुक करायचं कसे हे माहिती नसतं. मात्र चाणक्यनीतीची (Chanakya Niti) शिकवण....

Manoj Jarange Patil

मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिली आत्याची उपमा, म्हणाले…

On: March 4, 2024

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करताना दिसत आहेत. मराठा समाजाला सरकारने 10 टक्के....

Uddhav Thackeray

‘अडीचशेच्या पार तुम्ही आमच्या खासदारांमुळे गेला होता’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

On: March 4, 2024

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका करणं सुरू आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना....

Shahrukh Khan Injured

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

On: March 4, 2024

Shahrukh Khan | देशातील नव्हे तर जगभरातील श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांची चर्चा आहे. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी सून राधिका मर्चंट....

IPL 2024

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

On: March 3, 2024

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल सुरू होण्याआधी यंदाच्या आयपीएलची सर्वत्र चर्चा आहे. आयपीएल....

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

On: March 3, 2024

Prakash Ambedkar | गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडी होऊ लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी....

Supriya Sule

“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…

On: March 3, 2024

Supriya Sule | लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या मतदारसंघामध्ये जात सभा घेताना दिसत आहेत. आपल्या मतदारांना आगामी लोकसभेसाठी विश्वासात घेताना....

Ola Electrical Scooter

‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, अगदी ‘एवढ्या’ किंमतीत करता येणार खरेदी

On: March 3, 2024

Ola Electrical Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electrical Scooter) ही काळाची गरज आहे. याचा फायदा हा आता शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये वापर वाढला आहे. सर्वात महत्त्वाचं....

Ganpat Gaikwad

गणपत गायकवाड यांच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

On: March 3, 2024

Ganpat Gaikwad | लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या पत्नी सुलभा गायकवाड राजकीय क्षेत्रामध्ये अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला....

Yuvraj Singh

क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा

On: March 2, 2024

Loksabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काही कलाकार आणि....

Chanakya Niti

‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…

On: March 2, 2024

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर....

Sania Mirza post

‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

On: March 2, 2024

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच....

Pune News

पुणे हादरलं! ‘या’ भागातून तब्बल 2 कोटींचं ड्रग्स जप्त

On: March 2, 2024

Pune drugs racket | सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. पुण्यात गुंडांचा वावर वाढतोय, ड्रग्स प्रकरण (Pune drugs....

Gautam Gambhir

गौतम गंभीरने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

On: March 2, 2024

Gautam Gambhir | क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आता त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच मोठी....

Previous Next