thodkyaatdigital
शेतकऱ्यांनो PM Kisan चा 17 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!
PM Kisan | शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 व्या हप्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली होती. आता....
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजना (Post Office Scheme) गरिबांसाठी फारच फायदेशीर आहेत. कारण पोस्ट ऑफिसमध्ये रिस्क फ्री योजना असतात. यामुळे याचा फायदा हा....
लंके-मारणेच्या भेटीवरून राजकारण तापलं; रोहित पवारांनी मागितली माफी
Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते आणि नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यांचे फोटो....
शिंदे सरकारची मोठी घोषणा, वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार ‘इतके’ हजार रूपये
Eknath Shinde | महाराष्ट्र हे संतांचं राज्य आहे. राज्याला संतांचा इतिहास आहे. यामुळे राज्यात आषाढी कार्तिकी भक्तगण येतात. पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात....
‘इतका निस्वार्थी भावना असणारा’; तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट
Tejaswini Pandit | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) वाढदिवस आहे. राजकीय तसेच इतर क्षेत्रातून दिग्गजांनी राज ठाकरे यांना सोशल मीडियाच्या....
घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा
Weather Update | राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात विविध भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे. अनेक ठिकाणी जोरदार....
रिमझिम पावसात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय?, मग ‘या’ 17 ठिकाणांना नक्की भेट द्या
Lonavala Trip Plan | पावसाळा आता सुरू झाला आहे. राज्यात सध्या सगळीकडेच रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. अशात बरेच जण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन....
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार....
‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका
Indresh Kumar | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या निराशजनक कामगिरीवर भाष्य केलं आहे. त्यांचा पराभव....
“RSS नं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही”
Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. पण, भाजपला फक्त 240 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या या पराभवानंतर RSS म्हणजेच राष्ट्रीय....
मुकेश अंबानी देशवासीयांना देणार मोठं गिफ्ट, आता 4G-5G इंटरनेट नाही तर थेट..
Satellite Internet in India | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जागतिक बाजारात धमाका केला आहे. भारतात सॅटेलाईन इंटरनेट सुरु करण्याच्या स्पर्धेत मुकेश अंबानी यांनी....
कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीवर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…
Nilesh Lanke | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली. यानंतर निलेश लंकेंचे (Nilesh Lanke)....
कंगनाला मिळणार ‘या’ सुखसुविधा, खासदार झाल्यानंतर बदललं आयुष्य
Kangana Ranaut | बॉलिवूडची कंगना राणौत (Kangana Ranaut) अनेक कारणाने चर्चेत असायची. आता ती राजकारणात सक्रिय आहे. राजकीय क्षेत्रातही ती आता चर्चेत आहे. ती नुकतीच....
बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या
Nestle Cerelac | भारतासह अनेक देशांमध्ये पालक आपल्या लहान बाळाला सेरेलॅक खाऊ घालतात. पण, याबाबत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नेस्ले कंपनीचे प्रसिद्ध उत्पादन....
निलेश लंके वादात अडकणार?; कुख्यात गुंड गजा मारणेची भेट स्वीकारली
Nilesh Lanke | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंकेंचा (Nilesh Lanke) कुख्यात गुंड गजा मारणेसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसला आहे. निलेश लंके....
सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…
Chhagan Bhujbal | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. यामध्ये....
अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..
Ajit Pawar NCP | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही जागा देण्यात आली नाही.त्यातच आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित....
“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला
Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल 13 जूनरोजी आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली. राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhujraj Desai)....
“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार
Kiran Mane | केतकी चितळे ही तिच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असते. तिने केलेल्या वक्तव्याची अनेकदा चर्चा होताना दिसत असते. केतकीने एका व्हिडीओतून महायुती सरकारवर हल्लाबोल....
“अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायचीये, पण जयंत पाटील ठरतायेत अडचण”
Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नुकताच वर्धापन दिन सोहळा अहमदनगरला पार पडला. यावेळी नेत्यांनी नाव न घेता एकमेकांवर टीका केल्याचं दिसून आलं....
जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; त्वचेवरही होतात वाईट परिणाम
Disadvantages of Too Much Salt | जेवणात मीठ नसलं तर त्याला चव येत नाही. खूप सारे मसाले, भाज्या आणि सामुग्री वापरली पण त्यात मीठच टाकले....
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही
Pune Crime News | काही दिवसांपुर्वी पुण्यात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना कारने उडवलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अजूनही तपास सुरूच आहे.....





























