
thodkyaatdigital
वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2024 | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी....
सर्वात मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Budget Session 2024 | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी वाहन चालकांना मोठा दिलासा दिलाय. आज अजित....
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर
Maharashtra Budget 2024 | विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आज (28 जुन) अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. यामध्ये शेतकरी वर्ग, महिला वर्ग, तरुण तसेच इतर घटकांसाठी मोठ्या....
गुड न्यूज! महिलांना दर महिन्याला मिळणार ‘इतके’ रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (28 जुने) राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी तर एक महत्वाची योजना....
मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर
Vidhansabha Election | लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं पारडं जड झालं आहे. त्यानंतर आता अनेकांचं लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. जुलै....
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी
Pune Car Accident | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पुणे अपघात प्रकरण प्रचंड गाजलं. या प्रकरणी विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच घेरलं.....
“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य
Nawazuddin Siddiqui | ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बजरंगी भाईजन’, ‘किक’, मांझी’, ‘रईस’, या चित्रपटांद्वारे प्रसिद्धीस आलेला बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.....
“अजित पवारांचे 22 आमदार संपर्कात”; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar | लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जातेय. लोकसभेत अजित पवार गटाला फक्त....
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?
Maharashtra Assembly Monsoon Budget | यंदाचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकार कोणत्या....
मोठी बातमी! आमदारांनी अजितदादांचं टेंशन वाढवलं
Ajit Pawar MLA | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी....
मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य!
Sanjay Raut | राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली जागा दाखवून दिली. महाविकास आघाडीने एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ....
रोज एक डाळिंब खाण्याचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!
Benefits of Pomegranate | आरोग्य तज्ज्ञ नेहमी निरोगी राहण्यासाठी दररोज फळे खाण्याचा सल्ला देतात. विविध प्रकारची फळे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात. लोक त्यांच्या आवडीनुसार....
“ओवैसींची खासदारकी रद्द करा”, नवनीत राणांचं राष्ट्रपतींना पत्र
Navneet Rana | असदुद्दीन ओवैसी हे हैदराबादचे खासदार झाले आहेत. त्यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांनी संसदेमध्ये शपथ देखील घेतली. अनेकांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी....
“पंकजा मुंडेंना धोका दिला…”; शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लिपने बीडमध्ये खळबळ
Beed Lok Sabha | लोकसभा निवडणुकीत बीड या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली. येथे निकाल लागायला बराच उशीर झाला होता. सर्वांच्या मनात येथे कोण जिंकणार याबाबत....
“बायकांनी दोन पतींची इच्छा व्यक्त केली तर…”; प्रसिद्ध अभिनेत्री भडकली
Bigg Boss OTT 3 | ‘बिग बॉस ओटीटी’चा नवा सीझन सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन बायकांना घेऊन....
“…त्यांना आमच्या बोकांडी आणून ठेवलं, अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा”
Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या महायुतीत आहेत. त्यांना बाहेर काढा. अजित पवार जर सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको,....
“मागून येणाऱ्यांना अगोदर संधी मिळते हे वाईट”; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Eknath Khadse | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मनातली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची भाजपमध्ये वापसी होण्याची चर्चा रंगत आहे.....
पुण्याहून कोकणभागात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!
Pune News | सध्या मान्सूनचा हंगाम आहे. मान्सून हा आता राज्यभरात पोहोचला आहे. अशातच आता कोकणभागातील वरंधा घाट हा मान्सूनमुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला....
फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?
Maharashtra Politics | राज्य विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री....
“राम मंदिराला गळती, पेपरला गळती..”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray | राज्य विधिमंडळाचं पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल....
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज
SBI Recruitment 2024 | तरुण वर्गाला बँकेत जॉब करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती केली जाणार आहे. या भरती....
मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Chandrakant Patil | राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंच्या....
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल
HDFC SMS Alert | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये.....






























