thodkyaatdigital

Vijay Kadam Padmashri Joshi Love story

विजय कदम यांच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होतं मोठं कनेक्शन!

On: August 10, 2024

Vijay Kadam | मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज (10 ऑगस्ट) शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांचं निधन झालं. 1980 आणि 90 च्या....

Raj Thackeray on Ajit Pawar

“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य

On: August 10, 2024

Raj Thackeray | बीड येथे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. यानंतर आज (10 ऑगस्ट) छत्रपती संभाजी नगर....

Raj Thackeray Warns Opposition 

“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा

On: August 10, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. काल 9 ऑगस्टरोजी त्यांच्या ताफ्यावर बीड येथे काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या.....

Raj Thackeray on Sharad Pawar and Uddhav Thackeray

राज ठाकरेंचा शरद पवार-उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाले..

On: August 10, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज (10 ऑगस्ट) ते छत्रपती संभाजीनगर येथे  आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.....

Shubman Gill Ridhima Pandit Talks of marriage

‘या’ अभिनेत्रीसोबत शुभमन गिल अडकणार लग्नबंधनात?

On: August 10, 2024

Shubman Gill | भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल हा त्याच्या खेळासोबतच पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत रहात असतो. नुकताच तो आयपीएल 2024 मध्ये गुजरात संघाची....

RBI New Rule

‘या’ 3 मोठ्या बँकांचा ग्राहकांना झटका; व्याजदरात केली वाढ

On: August 10, 2024

Interest on Bank Loan | देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 8 ऑगस्ट रोजी रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला. यादिवशी आरबीआय चलनविषयक धोरण....

Bachchu Kadu met Sharad Pawar

राजकीय घडामोडींना वेग! बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला, महायुतीला देणार धक्का?

On: August 10, 2024

Bachchu Kadu | प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज (10 ऑगस्ट ) सकाळीच 8 वाजता....

Vijay Kadam Passed Away

सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

On: August 10, 2024

Vijay Kadam | मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी आज (10 ऑगस्ट) शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांचं निधन झालं. 1980 आणि 90 च्या....

Vinesh Phogat disqualification case

विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

On: August 10, 2024

Vinesh Phogat | भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून (Paris Olympics 2024) अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांची मोठी निराशा झाली. जगभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या. विनेशने....

Jambhul Benefits for Diabetes patient

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

On: August 9, 2024

Jambhul Benefits for Diabetes | सध्याच्या घडीला मधुमेह असणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अगदी शाळेतील मुलांना देखील मधुमेह असल्याचे निदान होत आहे. ही चिंता....

Pune Rain

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत

On: August 9, 2024

Pune News | गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं होतं. पुण्यात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला. त्यातच पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात....

Pune Hit and Run Accident in front of police station

पुण्यात आणखी एक हिट अँड रन; पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीला नेलं फरफटत

On: August 9, 2024

Pune Hit and Run | पुण्यामध्ये पुन्हा एक हिट अँड रनची घटना घडली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच....

Post Office Monthly Income Scheme

पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये

On: August 9, 2024

Post Office Monthly Income Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office Monthly Income Scheme) नेहमीच आकर्षक व्याजदरासह नवीन-नवीन स्कीम आणत असते. आता अशीच एक नवीन....

Abhishek Bachchan

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट व्हायरल; ऐश्वर्याला सोडून चक्क..

On: August 9, 2024

Abhishek Bachchan | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे संबंध आता टोकाला गेल्याचे म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.....

Ranbir Kapoor Animal movie Deleted Scene Viral

Animal चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘तो’ डिलीटेड सीन तूफान व्हायरल!

On: August 9, 2024

Ranbir Kapoor | बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला....

Gold Rate

ग्राहकांना श्रावण पावला! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

On: August 9, 2024

Gold-Silver Rate Today | श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीचे दर घसरले आहेत. या आठवड्यात मौल्यवान धातूमध्ये पडझड दिसून आली. आतापर्यंत 1300....

Sanjay Raut

“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

On: August 9, 2024

Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (9 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत विविध विषयांवरून भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली....

Sanjay Raut on Mahayuti Govt 

“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल

On: August 9, 2024

Sanjay Raut | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज (9 ऑगस्ट) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे....

Chanakya Niti for satisfied life

कायम पैशांच्या मागे पळणं सोडा, आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा!

On: August 8, 2024

Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते.....

Nagarjuna calls hot to sobhita dhulipala

समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’

On: August 8, 2024

Nagarjuna | साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा एक्स नवरा अभिनेता नागा चैतन्य याने आज 8 ऑगस्टरोजी प्रसिद्ध अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. नागार्जुन....

Heart Attack

मळमळ, थंड घाम, थकवा अशी लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; अन्यथा..

On: August 8, 2024

Heart Care | बदलत्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. जेवणाच्या पद्धती, वेळ त्याचबरोबर कामाचा ताण-तणाव यामुळे मानसिक आरोग्य तर बिघडतेच शिवाय शारीरिक आरोग्य....

Ravi Rana

“रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”

On: August 8, 2024

Maharashtra Politics | राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांनी थेट आमदार रवी राणांवर निशाणा साधत....

Weather Update

राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी

On: August 8, 2024

Maharashtra Weather Update | राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता हवामान....

Uddhav Thackeray meets senior Congress leaders 

उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?, थेट दिल्लीतून मोठी बातमी

On: August 8, 2024

Uddhav Thackeray | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाचे....

Ajit Pawar

विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..

On: August 8, 2024

Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. महायुतीसह महाविकास आघाडी यासाठी तयारीला लागली आहे. मनसेकडून देखील जागांची चाचपाणी....