Krishna Varpe
Mahesh Patil
विद्यापीठ चौक-गणेशखिंड वाहतूक कोंडी सुटणार! ‘इतक्या’ रुपयांचा निधी मंजूर
Pune News l पुणे विद्यापीठ चौकातील (Pune University Chowk) वाहतूक कोंडी येत्या काळात इतिहासजमा होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने येत्या ५०....
पुणे शहरात 7 ठिकाणी उभारणार अत्याधुनिक ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृहे!, कुठे आहेत या जागा पाहा…
Pune News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात येणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर सात....
पिंपरी चिंचवडकरांसाठी धोक्याची घंटा!, ‘या’ रस्त्याने प्रवास करत असाल तर सावधान
Pimpri-Chinchwad l एचपी चौक ते महाळुंगे पोलिस चौकी, महाळुंगे पोलिस चौकी ते इंडोरन्स चौक आणि इंडोरन्स चौक ते एचपी चौक हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात....
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच भारताला पहिला झटका, भारतीय जोडप्याला विमानतळावरुन परत पाठवलं
Donald Trump New policies | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कडक इमिग्रेशन नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर भारतीय....
आजचे राशिभविष्य- तुमचा कसा असेल आजचा दिवस?
Aajache Rashibhavishya : आज १८ जानेवारी २०२५, शनिवार. पौष कृष्ण पक्ष पंचमी. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. चंद्र कन्या राशीत विराजमान आहे. ग्रहांच्या या स्थितीत आजचा दिवस....
वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं
बीड – पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कालच कराडविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा....
केस कापायला आता मोजावे लागणार इतके पैसे, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका!
मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. राज्यात १ जानेवारीपासून केशकर्तनालयाच्या सेवा महागल्या आहेत. सलून चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याने आता केस....
वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती
बीड (Beed) – मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी....
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अनोखी प्रेमकहाणी, बायको जापनीज कशी काय?
नवी दिल्ली | भारताचे परराष्ट्र मंत्री, डॉ. एस. जयशंकर, हे केवळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. ९ जानेवारी २०२५....
लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना; स्वतः कृषिमंत्र्यांनी दिली कबुली
Pune – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे....
रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!
Pune News : खासगी अथवा सरकारी आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाने असल्याचे उघडकीस आले आहे. अशा नोकरदार रिक्षाचालकांना ३१ जानेवारीपर्यंत आपले परवाने परत....
उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये
Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या मानधनाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीमध्ये....
“हॅलो, मी आईची हत्या केली आहे”; ‘त्या’ एका कॉलमुळे आख्खी मुंबई हादरली
Mumbai News: आई नेहमी मोठ्या बहिणीचे कौतुक करत असल्याच्या रागातून पोटच्या मुलीनेच ७१ वर्षीय आईची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी चुनाभट्टी (Mumbai) परिसरात घडली.....
Pune: पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या सोडतीबाबत सरकारनं दिली नवी माहिती
Pune News : पुणे आणि परिसरात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. पुणे विभागात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे काढण्यात आलेल्या घरांच्या....
काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?
Mumbai | सध्याच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरू शकतो. कर (Tax) सवलतीमुळे लोकांचा खर्च वाढेल. यामुळे बाजारात चैतन्य निर्माण होऊन मागणी....
वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!
मुंबई : सुई टोचून घेण्याची भीती आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी सुईविरहित इंजेक्शनचे (Injection) तंत्रज्ञान विकसित केले असून, यामुळे लस घेताना होणाऱ्या....
सतीश वाघ हत्या प्रकरणाला नवं वळण, पत्नी मोहिनीचे पतीबद्दल धक्कादायक खुलासे
Satish Wagh Murder : सतीश वाघ (Satish Wagh Murder) खून प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि मयत सतीश....
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुणे: निसर्ग, दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती....
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
Pune: वाढती लोकसंख्या व जंगली भागात मानवी आक्रमण यांमुळे वन्यप्राण्यांचा हक्काचा अधिवास दिवसेंदिवस नष्ट होत चालल्याने या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी....
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
पुणे: राज्यात येत्या दोन दिवसांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता असून काही भागांत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातून....
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
Mumbai, Pune : क्रेडिट कार्ड कंपन्या थकबाकीवर ३० टक्क्यांपेक्षाही जास्त व्याजदर आकारू शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. १६ वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्राहक तक्रार....
मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा
Mumbai: मुंबईकरांनो, सावधान! मुंबईची हवा दिवसेंदिवस खालावत असून, श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी ती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे.....
PMPML बसने प्रवास करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशांसाठी खूशखबर, आता ही खास सुविधा मिळणार!
Pimpri-Chinchwad : पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी खुशखबर! आता त्यांना बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मागील दरवाजाऐवजी पुढील दरवाज्याचा वापर करता....
आता तुमच्या घराच्या जवळ मिळणार गंगाजल, तेही फक्त ३० रुपयांत!, कसं ते पाहा…
Pune : धार्मिक कार्यांसाठी पवित्र मानले जाणारे गंगाजल (Gangaajal) आता आपल्या घराजवळील टपाल कार्यालयातही उपलब्ध होणार आहे. नागरिकांना गंगाजल मिळवण्यासाठी आता हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाण्याची....






























