सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

On: May 3, 2024 5:26 PM
---Advertisement---

जळगाव | एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याचं कळतंय. शरद पवार (Sharad Pawar) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे.

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात घडला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

महत्त्वाच्या बातम्या- 

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ

“कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?”; रोहित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे

सलमानने ऐश्वर्या नाही तर ‘या’ मुलीला घातलेली लग्नाची मागणी!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now