मोठी बातमी! अखेर निवडणुकीची तारीख जाहीर

On: October 15, 2024 4:05 PM
Local Body Elections
---Advertisement---

Vidhan Sabha 2024 l राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी 1 लाख 186 मतदान केंद्र असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. तसेच महाराष्ट्रात 9 कोटी 3 लाख मतदार आहेत. याशिवाय आगोगाने 85 वर्षांवरील नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे.

निवडणुकीची तारीख जाहीर :

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होटरॲप वरून मतदार सर्व माहिती तपासू शकतात. तसेच तुमचा उमेदवार कोण आहे हे देखील तपासता येणार आहे. याशिवाय पैसे, मद्य, ड्रग्ज यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या आत असावेत.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तर असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक :

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

News title : Vidhan Sabha 2024 Date Annoused

अजितदादांना मोठा धक्का! ‘या’ दिग्गज नेत्यानी सोडली साथ

बीड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?, शरद पवार अन् जरांगे पॅटर्न का येतंय चर्चेत?

‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now