व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट, स्वस्तात मस्त लॅपटॉप खरेदीची संधी

On: February 12, 2025 5:31 PM
Valentines Day Sale Get Huge Discounts on Laptops!
---Advertisement---

Valentines Day Sale | तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या व्हॅलेंटाईन डे सेल सुरू आहे, ज्यात अनेक लॅपटॉप्सवर भरघोस सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम फीचर्स असलेले लॅपटॉप अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. (Valentines Day Sale)

एसर कंपनीचा (Acer Company) हा लॅपटॉप 4 GB रॅम (RAM) आणि 64 GB eMMC स्टोरेजसह येतो. याची मूळ किंमत 28,999 रुपये होती, पण आता तुम्ही तो 41% सवलतीसह फक्त 16,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI (Credit Card EMI) पर्यायासह, तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, BOBCARD EMI पर्यायासह तुम्ही 1,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

HP Chromebook MediaTek MT8183:

फ्लिपकार्ट सेलमध्ये एचपीचा (HP) हा लॅपटॉप खूप स्वस्तात उपलब्ध आहे. 34,515 रुपयांना सादर झालेला हा लॅपटॉप तुम्ही फक्त 15,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह 1500 रुपयांपर्यंत, तर BOBCARD EMI पर्यायासह 1,250 रुपयांची सूट मिळू शकते. तुम्ही हा लॅपटॉप दरमहा 991 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.

ASUS Chromebook Intel Celeron Dual Core N4500:

Asus कंपनीचा हा लॅपटॉप 32,990 रुपयांना लाँच झाला होता, पण आता तुम्ही तो फक्त 14,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. IDFC FIRST Bank क्रेडिट EMI पर्यायासह 1250 रुपयांपर्यंत, तर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह 1500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या बँक ऑफर्समुळे (Bank Offers) लॅपटॉपची किंमत आणखी कमी होते. (Valentines Day Sale)

हे लॅपटॉप्स मूलभूत कामांसाठी (Basic Usage) उत्तम आहेत. मात्र, यावर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग (Video Editing) किंवा मोठे गेम्स (Heavy Games) खेळू शकत नाही. जर तुम्हाला एंट्री-लेव्हल लॅपटॉप (Entry-Level Laptop) हवा असेल, तर तुम्ही या तीनपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.

Title : Valentines Day Sale Get Huge Discounts on Laptops!

 

Join WhatsApp Group

Join Now