“मी नोकरीच्या शोधात, माझ्या भुकेल्या पोटाची काळजी घ्यायचीये”, उर्फी जावेदचा बायोडेटा सोशल मीडियावर व्हायरल

On: May 28, 2024 11:59 AM
Uorfi javed
---Advertisement---

Urfi Javed | उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या फॅशन सेन्सला घेऊन नेहमी चर्चेत असताना दिसत आहे. उर्फीचा ड्रेसिंग सेन्स हा केवळ देशभर नाहीतर अवघ्या जगात प्रसिद्धीस पोहोचला आहे. उर्फी नेहमी अंगप्रदर्शन करताना ट्रोल झाली आहे. मात्र तिनं आतापर्यंत कधीही ट्रोलर्सचा विचार देखील केला नाही. उर्फी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तर तिला फॅशन्स क्षेत्रात काहीही करिअर दिसत नाही. तिने आता नोकरी करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावर तिचा बायोडेटा शेअर केला आहे.

उर्फी जावेद (Uorfi Javed) हे नाव ऐकलं तरीही या व्यक्तीने काहीतरी वेगळंच केलं असल्याची माहिती लोकांच्या मेंदूपर्यंत पोहोचते. याआधी उर्फीला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे उर्फी जावेदला (Uorfi Javed) बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशातच तिने सोशल मीडियावर तिने नोकरीची मागणी केली आहे.

Urfi Javed l उर्फीने सोशल मीडियावर केला बायोडेटा शेअर :

उर्फी जावेदने (Uorfi Javed) आपल्या सोशल मीडियावर एक बायोडेटा शेअर केला. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यासाठी तयार असल्याचं बायोडेटामध्ये लिहिलं आहे. मी नोकरी शोधत आहे. मी 31 वर्षांच्या आसपास आहे. माझं फॅशन प्रभाव धोक्यात आहे. सध्या मला माझ्या भूकेल्या पोटाची काळजी घ्यायची आहे. माझ्यासाठी तिच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्याकडे काही असेल तर नक्की कळवा. मला 31 मे आधी नोकरीची आवश्यकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या पोस्टवर प्रतिक्रिया :

उर्फीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी अनेकांनी नोकरीसाठी कसा संपर्क साधता येईल असा प्रश्न केला आहे. त्यावर उर्फीने देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. त्यावर उर्फीने देखील जशास तसं उत्तर दिलं आहे. उर्फी म्हणाली की, जर मी तुमचे ट्रोलिंग हाताळू शकते तर मी तुमचं ट्रोलिंग देखील हाताळू शकते असं उर्फी म्हणाली आहे.

उर्फीला काहींनी नोकऱ्यांची ऑफर दिल्या आहेत. तर काहींनी उर्फीला तिच्या नोकरीच्या पोस्टवरून खिल्ली उडवली आहे. उर्फी खरचं नोकरी करणार आहे का? याबाबत लवकरच खुलासा होईल.

News Title – Urfi Javed Currently Searching Job For Receptionist

महत्त्वाच्या बातम्या

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

सेल्फीच्या नादात नवविवाहितेने गमावला जीव; किल्ल्यावरून थेट..

“मराठीत बोलली म्हणून थेट धमकी..”; अभिनेत्रीने सांगितला लोकलमधील धक्कादायक अनुभव

“पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही”; धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं

पुणे पोलिसांकडून महिन्याला किती रुपयांची वसुली?, रवींद्र धंगेकरांनी थेट यादीच दिली

 

Join WhatsApp Group

Join Now