Today Horoscope | आज 6 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून ती सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. आज राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस कसा असेल, ते जाणून घेऊयात. (Today Horoscope)
आजचे राशीभविष्य
मेष (Aries)
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असून यश मिळण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीसाठी सुरू असलेल्या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य उत्तम राहील.
उपाय: भगवान शिवाची पूजा करा.
शुभ रंग: लाल आणि केशरी
शुभ अंक: 03 आणि 09
वृषभ (Taurus)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संभाषणावर संयम ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
उपाय: श्री विष्णुसहस्रनाम पाठ करा.
शुभ रंग: हिरवा आणि पांढरा
शुभ अंक: 05 आणि 08
मिथुन (Gemini)
नोकरीसाठी महत्त्वाचा दिवस असून व्यवसायात चांगली संधी मिळेल. रखडलेले सरकारी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन आनंदी राहील.
उपाय: भगवान विष्णूची उपासना करा.
शुभ रंग: पांढरा आणि आकाशी
शुभ अंक: 05 आणि 08
कर्क (Cancer)
धार्मिक यात्रा घडेल. व्यवसायात यशासाठी थोडी वाट पाहावी लागेल. रिअल इस्टेट आणि शेअर बाजारातील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल.
उपाय: शिवलिंगाला जलाभिषेक करा.
शुभ रंग: पांढरा आणि लाल
शुभ अंक: 05 आणि 09
सिंह (Leo)
व्यवसायात अधिकाऱ्यांची मदत मिळेल. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. प्रेम जीवन सुधारण्यासाठी लाँग ड्राईव्हला जा.
उपाय: हनुमान पूजन करा.
शुभ रंग: लाल आणि केशरी
शुभ अंक: 03 आणि 09
कन्या (Virgo)
आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेमुळे यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. वरिष्ठांशी संवाद साधा, व्यवसायात संघर्ष संभवतो.
उपाय: भगवान विष्णूची पूजा करा.
शुभ रंग: पांढरा आणि निळा
शुभ अंक: 04 आणि 05 (Today Horoscope)
तुळ (Libra)
राजकारणाशी संबंधित लोकांसाठी लाभदायक दिवस. प्रवास तणावमुक्त करेल. आरोग्याची काळजी घ्या.
उपाय: श्रीगणेशाची उपासना करा.
शुभ रंग: हिरवा आणि निळा
शुभ अंक: 04 आणि 07
वृश्चिक (Scorpio)
व्यवसायात यश मिळेल. कौटुंबिक वादामुळे मन अस्वस्थ राहू शकते. नोकरीतील चिंता सायंकाळपर्यंत दूर होईल.
उपाय: सूर्योपासना करा.
शुभ रंग: लाल आणि केशरी
शुभ अंक: 03 आणि 06
धनु (Sagittarius)
नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. प्रेम जीवनात सकारात्मकता राहील. आज तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
उपाय: गूळ-गहू दान करा.
शुभ रंग: पांढरा आणि लाल
शुभ अंक: 02 आणि 09
मकर (Capricorn)
व्यवसायात प्रगती होईल. नोकरीतील कामगिरी सुधारेल. प्रेम जीवन आनंददायी राहील. वाहन खरेदीचा विचार होईल.
उपाय: हनुमान बाहुक पाठ करा.
शुभ रंग: निळा आणि हिरवा
शुभ अंक: 04 आणि 08 (Today Horoscope)
कुंभ (Aquarius)
व्यवसायात समाधान मिळेल. ऑफिसमधील समस्या शांतपणे सोडवा.
उपाय: शिवलिंगावर गंगाजल व मधाने अभिषेक करा.
शुभ रंग: पिवळा आणि निळा
शुभ अंक: 04 आणि 07
मीन (Pisces)
नोकरीत तणाव राहू शकतो. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवावेत. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
उपाय: गायत्री मंत्र जपा.
शुभ रंग: लाल आणि केशरी
शुभ अंक: 01 आणि 09
Title : Today Horoscope 6 March 2025








