आज मंगळवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींचे पालटणार नशीब!

On: March 4, 2025 8:30 AM
Today Horoscope 4 March 2025  
---Advertisement---

Today Horoscope | आज 4 मार्च 2025 रोजी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दुपारी 3:17 पर्यंत राहणार आहे. या दिवशी दुपारी 2:07 पर्यंत इंद्र योगाचा प्रभाव राहील, तर भरणी नक्षत्र रात्री 2:38 पर्यंत प्रभावी असेल. संध्याकाळी 6:40 वाजता सूर्य पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. चला, जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य-

मेष : मेष राशीच्या लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढल्याचे जाणवेल आणि नवीन ओळखी निर्माण होतील.

वृषभ : या राशीच्या जातकांनी प्रवास करताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मिथुन : या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांसाठी आर्थिक नियोजन करण्याची गरज भासेल.

कर्क : या राशीच्या व्यक्तींना घरातील ज्येष्ठांची मदत मिळेल आणि वाहनसुखाचा लाभ होईल.

सिंह : या राशीच्या जातकांना दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकते.

कन्या: तर कन्या राशीच्या लोकांना जुन्या कामातून आर्थिक लाभ संभवतो.

तूळ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ जबाबदारी पार पाडण्याचा असून प्रशासकीय भूमिका अधिक प्रभावी ठरेल.

वृश्चिक : या राशीच्या लोकांनी अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावे आणि ढोंगी व्यक्तींपासून दूर राहावे.

धनू : या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, मात्र मित्रांशी मतभेद टाळावेत.

मकर : या राशीच्या लोकांना जोडीदाराच्या मदतीने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळेल.

कुंभ : या  राशीच्या व्यक्तींनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे आणि कामातील दिरंगाई टाळावी.

मीन : या  राशीच्या जातकांनी भावनेच्या भरात वाहून जाऊ नये आणि सतत काळजी करण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

News Title : Today Horoscope 4 March 2025  

 

Join WhatsApp Group

Join Now