या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

On: May 27, 2024 7:55 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल. शुभ अंक ४, शुभ रंग पोपटी

वृषभ:- निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा

मिथुन:- टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ अंक ७, शुभ रंग नारंगी

कर्क:- निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत. शुभ अंक ३, शुभ रंग लाल

Today Horoscope l सिंह:- मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. शुभ अंक १, शुभ रंग काळा

कन्या:- दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

तूळ:- ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील.शुभ अंक 2 शुभ रंग पिवळा

वृश्चिक:- व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी

धनू:- जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे. शुभ अंक ७, शुभ रंग लाल

मकर:- मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. शुभ अंक ३, शुभ रंग पोपटी

कुंभ:- समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ संभवतो. अतिकाळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. जमिनीच्या वादात पडू नका. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

Today Horoscope l मीन:- आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. शुभ अंक ५, शुभ रंग गुलाबी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?

दुपारपर्यंत उष्णतेनं अंगाची लाहीलाही; संध्याकाळी पावसाचा धिंगाणा

राज्यातील ‘या’ भागात येत्या 24 तासात मान्सूनची हजेरी

रितेश देशमुखने उलगडलं विलासरावांचं राजकीय गणित; थेट म्हणाला..

“तू भारतीय अभिनय क्षेत्रातील महत्त्वाची अभिनेत्री”, किरण मानेंनी केलं ‘या’ अभिनेत्रीचं कौतुक

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now