Today Horoscope | आज 24 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी दुपारी 1 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहील. तसेच 5 वाजून 22 मिनिटांपर्यंत साध्ययोग राहील. आज राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. तसेच आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग एकत्र जुळून आला आहे. (Today Horoscope)
या गुरुपुष्यामृत योगाचे महत्व अत्यंत मोठे आहे. आजच्या दिवशी कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ असते. याशिवाय आज श्री राधाष्टमी साजरी करण्याची परंपरा देखील आहे. आजच्या या शुभ दिवशी कोणत्या राशीला फायदा होणार, यश मिळणार ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज तुम्हाला अनेक बाजूंनी लाभ होईल. तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांना यश येईल. दिवसाची सुरुवात शुभवार्ताने होईल. आज कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. (Today Horoscope)
वृषभ रास : तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.
मिथुन रास : आज तुम्हाला कोणत्याही कार्यात नशिबाची साथ मिळेल. कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला मोठं यश मिळेल. आज आर्थिक लाभ देखील होण्याची संभावना आहे. (Today Horoscope)
कर्क रास : भाग्याची उत्तम साथ मिळेल. नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल.
News Title : Today Horoscope 24 October
महत्वाच्या बातम्या –
महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं
रवी राणा लोकसभा निवडणुकीचा बदला विधानसभेला घेणार?
उद्धव ठाकरेंनी ‘या’ दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म!
शर्मिला ठाकरेंनी ओवाळणीत मागितली चक्क ‘आमदारकी’; नेमकं काय घडलं
’63 वर्षीय अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना त्यांनी मला…’; मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा






