Today Horoscope | आज 20 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी दुपारी 4 वाजून 50 मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत शुभ योग राहील. तसेच बुधवारी पुनर्वसु नक्षत्र दुपारी 2 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहील. तर आज मेष ते मीनपैकी कोणाच्या आयुष्यात काय बदल घडणार? ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष:- आज श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने या राशीला राजकारणात यश मिळणार. तुम्हाला कोणत्याही कार्यात भरभरून यश मिळणार. तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. (Today Horoscope)
वृषभ:- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. तुम्हाला आज जमिनीच्या कामातून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. आज तुमची जुन्या मित्रांशी गाठ पडेल.
मिथुन:- दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. (Today Horoscope)
कर्क:- जुने आजार दुर्लक्षित करू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस असणार आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी देखील आजचा दिवस उत्साही जाईल.
सिंह:- संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आज तुम्ही धार्मिक ठिकाणी भेट द्याल.
कन्या:- गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.(Today Horoscope)
News Title : Today Horoscope 20 November
महत्वाच्या बातम्या –
‘मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’; संभाजी पाटील निलंगेकर यांचं आवाहन
“स्क्रिनवर आपले कपडे…”, ऐश्वर्या रायकडून ‘त्या’ गोष्टींचा खुलासा!
भाजपकडून विनोद तावडेंचा गेम?; टीप कोणी दिली?, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
खळबळजनक! विनोद तावडेंना जिथे पकडलं, त्याच हाॅटेलच्या एका खोलीत 7 महिला…






