आज कोजागिरी पौर्णिमा, 12 पैकी ‘या’ राशींना होणार धनलाभ!

On: October 16, 2024 8:08 AM
Today Horoscope 16 October 2024 
---Advertisement---

Today Horoscope | आज 16 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी रात्री 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत राहील. बुधवारी ध्रुव योग सकाळी 10 वाजून 09 मिनिटांपर्यंत जागृत असेल. तसेच आज राहू काळ 12 वाजल्यापासून सुरु होईल ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांमध्ये राहतो.आज काही राशीसाठी लाभदायक दिवस असणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशी भविष्य

मेष रास : या राशीच्या व्यक्तींना रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची दाट संभावना आहे. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. (Today Horoscope )

वृषभ रास : आज जवळचा प्रवास योग आहे. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. प्रवासादरम्यान, तुमचा दृष्टिकोण बदलणारे व्यक्ती भेटतील. यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल.

मिथुन रास : प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ज्ञ व्यक्तींची भेट होईल. आजचा दिवस प्रसन्न जाईल. (Today Horoscope )

कर्क रास : तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.

सिंह रास : आपले छंद जोपासाल. शेअर मार्केटमध्ये आज तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या कोणत्याही कार्याला आज यश मिळेल. यामुळे आनंदी राहाल. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 16 October 2024 

महत्वाच्या बातम्या-

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाचा महत्त्वाचा निर्णय!

जबरदस्त फीचर्ससह टोयाटो कंपनीची कार लाँच!

मोठी बातमी! अखेर निवडणुकीची तारीख जाहीर

अजितदादांना मोठा धक्का! ‘या’ दिग्गज नेत्यानी सोडली साथ

बीड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?, शरद पवार अन् जरांगे पॅटर्न का येतंय चर्चेत?

Join WhatsApp Group

Join Now