या राशीच्या व्यक्तींना पराभवातून सावरावे लागेल

On: June 5, 2024 7:29 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- आजचा दिवस शुभ आहे. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. शुभ अंक २,शुभ रंग नारंगी

वृषभ:- मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. शुभ अंक ८,शुभ रंग हिरवा

मिथुन:- कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. शुभ अंक १,शुभ रंग जांभळा

कर्क:- उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा. शुभ अंक ७,शुभ रंग विटकरी

Today Horoscope l सिंह:- बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. शुभ अंक २, शुभ रंग लाल

कन्या:- मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. शुभ अंक ७, शुभ रंग काळा

तूळ:- मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. शुभ अंक ६, शुभ रंग निळा

वृश्चिक:- झोपेची तक्रार जाणवेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

धनू:- घरासाठी खरेदी केली जाईल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. पराभवातून सावरावे लागेल

शुभ अंक ७, शुभ रंग जांभळा

मकर:- अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. शुभ अंक ३,शुभ रंग नारंगी

कुंभ:- जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी

मराठवाड्यात फक्त जरांगे फॅक्टर, बघा कुणाकुणाचा काढला घाम!

बीडमध्ये आता नवा ड्रामा सुरु! पंकजा मुंडेंची विजयाची आशा पल्लवित, बजरंग सोनवणेंची धाकधूक वाढली

बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, आता शरद पवारांनी घेतली एन्ट्री… पोलिसांना थेट…

लोकसभा निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now