Prakash Ambedkar
सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
Akola Lok Sabha | देशामध्ये सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सुरू आहे. अनेक ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. असा प्रकार सतत घडताना दिसत आहे. हे....
सांगलीत काँग्रेसचं टेंशन वाढलं; विशाल पाटलांना थेट ‘या’ पक्षातून ऑफर
Prakash Ambedkar | सांगली लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सांगली स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्याला विरोध होता. याबाबत अनेकदा....
“वंचितला मतदान करू नका”; प्रकाश आंबेडकरांविरोधात ‘हा’ नेता मैदानात
Ambedkar-Gandhi | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडलीये. त्यांनी महाविकास आघाडीविरोधात देखील आपले उमेदवार....
प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर रूग्णालयात दाखल!
Sujat Ambedkar Health | प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना तळपत्या उन्हाचा त्रास झाला आहे. सध्याचं ऊन हे मानवाच्या शरीरासाठी धोकादायक आहे. सुजात आंबेडकर....
आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?
Prakash Ambedkar | महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. पर्यायाने प्रकाश आंबेडकारांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. आंबेडकर स्वतंत्र लढल्याचा....
मोठी बातमी! हवामान अभ्यासक पंजाबराव डख लोकसभेच्या रिंगणात
Parbhani Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडेमैदान आता फार लांब राहिलं नाही. आगामी लोकसभा निवडणुकीआधी अनेक ट्वीस्ट घडत आहेत. अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळालं.....
“संजय किती खोटं बोलशील?, तुम्ही आमच्या…”, प्रकाश आंबेडकर भडकले
Prakash Ambedkar Tweet | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. याआधी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. काही....
“30 तारखेपर्यंत…”; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
Manoj Jarange | लोकसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसोबत नवी आघाडी केल्याची घोषणा....
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर कुठून लढणार?
Vanchit Bahujan Aghadi list | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अशातच राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट निर्माण....
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी
Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा महाविकास....
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ
मुंबई | उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली....
“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला
Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता समोर आल्या आहेत. अशातच अनेक महिन्यांपासून देशभर काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सफल झाली आहे. सध्या मुंबईच्या....
“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!
Lok Sabha | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरूद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे. अद्याप एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, सुप्रिया सुळे....
“काँग्रेसमध्ये सुपारी बहाद्दर, खर्गे आपल्याला एक दिवस जेलमध्ये जावं लागेल”
Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटप झाली नाही.....
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.....
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात
Prakash Ambedkar | लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना-शरद पवार गटात जागा वाटपावरून घमासान सुरू असल्याचं कळतंय. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे....
‘…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी....
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची....
मनोज जरांगे पाटील ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, पक्ष ठरला?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करताना दिसत आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj....
“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”
परभणी | इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. काहींच्या वाट्याला ही संधी येते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना कोणीही ओळखत नव्हतं. तो....
‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…
Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मात्र सरकार हे प्रकरण गांभिर्याने....
“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
Prakash Ambedkar | सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी मोर्चेबांधणी करत आहे. मागील काही दिवस महाविकास आघाडीतील नेते आणि वंचित....
…म्हणून अडवाणींना भारतरत्न पुरस्कार दिला!, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Lal Krishna Advani | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपराष्ट्रपती लाल कृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर....


























