congress

Ravindra Dhangekar serious allegations against pune police

पुणे पोलिसांकडून महिन्याला किती रुपयांची वसुली?, रवींद्र धंगेकरांनी थेट यादीच दिली

—
May 27, 2024

Ravindra Dhangekar | पुणे अपघात प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. या प्रकरणी रोजच धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाला अगोदर 15 तासांच्या....

Sharad Pawar reply to Narendra Modi

“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

—
May 16, 2024

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी येथे भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. या सभेत मोदी यांनी....

Sharad Pawar criticizes Raj Thackeray

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”

—
May 16, 2024

Sharad Pawar | लोकसभेच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अशात....

Eknath Khadse

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ खडसेंची सर्वात मोठी घोषणा!

—
May 12, 2024

जळगाव | आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. पण त्याआधीच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला....

Sharad Pawar

‘आमच्या सोबत या’ म्हणत मोदींकडून ऑफर, पवार म्हणाले ‘हे माझ्याचानं होणार नाही’

—
May 10, 2024

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असून त्यांनी नंदुरबार येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आमच्यासोबत या. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण....

Murlidhar Mohol

‘गड किल्ल्यांचं संवर्धन कर्तव्य भावनेतून करणार’; मुरलीधर मोहोळांची ग्वाही

—
May 7, 2024

Murlidhar Mohol | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असं....

Murlidhar Mohol

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार मुरलीधर मोहोळ

—
May 6, 2024

Murlidhar Mohol | पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत वारसा वास्तूंच्या (अ गट) 100 मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर....

Pune loksabha 2024

‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’; योग्य लाईनवर सुरु असलेल्या प्रचारानं भाजपचं पारडं जड

—
May 6, 2024

Pune loksabha 2024 | गेल्या काही वर्षात पुण्याच्या राजकारणानं अनेक वळणं घेतली. 2019 ला खासदार बनल्यापासून गिरीश बापटांची तब्येत ढासळत जाऊन दुर्दैवानं त्यांचं 2023 साली....

Amethi loksabha Election

सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!

—
May 4, 2024

Congress | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षातून (Congress) दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरातमधील सूरत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या....

Adhir Ranjan Chaudhary Video Viral

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

—
May 2, 2024

Adhir Ranjan Chaudhary | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच पक्ष आणि दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत. आपला पक्ष आणि उमेदवार कसा योग्य हे पटवून....

Praniti Shinde target Ram Satpute

भाजपचा आधीचा खासदार निष्क्रीय, त्यात आता उपरा आणून ठेवलाय- प्रणिती शिंदे

—
April 27, 2024

Praniti Shinde | सोलापूर मतदार संघात महाविकास आघाडीकडून कॉँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी उभ्या राहिल्या आहेत. तर, महायुतीमधून इथे भाजप नेते राम सातपुते यांना....

Congress leader Naseem Khan resigns as star campaigner

‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

—
April 27, 2024

Congress | कॉँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ....

Congress Big News

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

—
April 22, 2024

मुंबई | महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर....

Rashmi Thackeray

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

—
April 21, 2024

Rashmi Thackeray | गेल्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात देवेंद्र....

Dheeraj Ghate

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

—
April 20, 2024

Dheeraj Ghate | भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, 300 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले....

Raj Thackeray

“अस्तित्वालाच नाकारण्याचं काम…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

—
April 17, 2024

Raj Thackeray | राम नवमी हा उत्सव देशभरामध्ये साजरा होताना दिसतोय. यंदाचं वर्ष हे राम नवमीसाठी खास आहे. सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. अनेक वर्षांपासून....

Sangli Lok sabha

“सांगली सुसंस्कृत, इथं…’; विशाल पाटील संजय राऊतांवर कडाडले

—
April 17, 2024

Sangli Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघाचा तिढा सुटत नाहीये. महाविकास आघाडीकडे सांगलीची जागा आली.....

Nitin Gadkari

“नितीन गडकरींसारखा भ्रष्टाचारी कोणी नाही”, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

—
April 17, 2024

Nitin Gadkari | लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. भाजपचे नेते आणि....

Narendra Modi

‘मागच्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

—
April 15, 2024

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीडी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. या मुलाखतीत त्यांनी आपला देशाच्या विकासासाठी पुढच्या....

Bjp

कॉँग्रेसला मोठा धक्का बसणार?; ‘हा’ नाराज नेता फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण

—
April 15, 2024

Aaba Bagul | राजकीय वर्तुळात सध्या नाराजीचे सत्र दिसून येत आहे. भाजपासह महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. अशात पुण्यातून एक....

Prakash Ambedkar

सांगलीत काँग्रेसचं टेंशन वाढलं; विशाल पाटलांना थेट ‘या’ पक्षातून ऑफर

—
April 13, 2024

Prakash Ambedkar | सांगली लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सांगली स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्याला विरोध होता. याबाबत अनेकदा....

Amethi loksabha Election

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल

—
April 12, 2024

Sangli Congress | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे राज्याच्या राजकारणात जे अपेक्षित नव्हतं तेच घडू लागलं आहे. सांगलीत काँग्रेस (Sangli Congress) पक्षाच्या अडचणीत आता आणखी....

Amethi loksabha Election

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ नेता कोणाचाच फोन घेईना

—
April 10, 2024

Varsha Gaikwad | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या....

nana patole

अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

—
April 10, 2024

Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला (09 एप्रिल) रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. सुदैवाने त्यांना कोणतीही....

Amethi loksabha Election

काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!

—
April 9, 2024

Raju Waghmare | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटामध्ये इनकनिंग सुरूये. तर काँग्रेस पक्षातून आऊटगोईंग सुरू आहे. काही दिवसांआधी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक....

PreviousNext