congress

मोठी बातमी ! राहुल गांधींची खासदारकी जाणार?

—
February 13, 2023

नवी दिल्ली | सध्या संसदीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी पक्षाची खडाजंगी पहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या....

sharad pawar

काॅंग्रेसचा राष्ट्रवादीला जोर का झटका!

—
February 13, 2023

मुंबई | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळं(Eknath Shinde) मोठी फूट पडली आहे. शिंदेंनी बंड केल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते शिंदे गटात गेले. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला उतरती....

नाना पटोलेंवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

—
February 11, 2023

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) आरोप करत त्यांच्यावर टीका केली. ठाकरे....

खिल्ली उडवणाऱ्या प्रणिती शिंदेंना रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…

—
February 11, 2023

मुंबई | सध्या सोलापूरातील(Solapur) लोकसभेच्या जागेबाबत राजकारणात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये हा संघर्ष झाल्याचं पहायला मिळतंय. आमदार रोहित पवारांनी केलेल्या....

“मोदी अदानी भाई- भाई”

मुंबई | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलंच धारेवर धरलं होतं. आता या सगळ्याला अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी उत्तर दिलं होतं. मोदींनी बुधवारच्या भाषणात....

“निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने करून दाखवले”

नवी दिल्ली | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलेच धारेवर धरले होते. आता या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी लोकसभेत उत्तर दिले. मोदी लोकसभेत बोलताना....

नाना पटोले अडचणीत?; ‘या’ बड्या नेत्याची थेट हायकमांडकडे तक्रार

—
February 6, 2023

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सध्या अडचणीत सापडले आहेत. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही....

‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून युती जाहीर केली. परंतु वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा....

भारत जोडो यात्रेचा समारोप काँग्रेसचं चित्र बदलणार?

नवी दिल्ली | 7 सप्टेंबरला २०२२ ला राहुल गांधीची(Rahul Gandhi) ‘भारत जोडो पदयात्रा’ सुरू झाली आणि याच यात्रेचा सोमवारी समारोपाचा कार्यक्रम झाला. काॅंग्रेससाठी(Congress) ही भारत....

अखेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप!

—
January 30, 2023

जम्मू कशमीर |काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Member Of Lok Sabha Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा संपन्न झाली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या या....

अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण सत्यजीत तांबे पिता-पुत्राचं बंड हा काॅंग्रेसाठी(Congress) मोठा धक्का आहे. त्यामुळं या....

काँग्रेसमध्ये मोठी फूट?, हा आमदार भाजपात जाणार?

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनी काॅंग्रेस पक्षासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काॅंग्रेस पक्षातील एक विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडं....

सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!

मुंबई | व्हायरल रेस्परेटरी इन्फेक्शनमुळं काॅंग्रेस(Congress) पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.....

“दिल्लीतरी अतिशय गाढव मुलगा काहीतरी बरळतो”

—
January 6, 2023

मुंबई | दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad....

अत्यंत धक्कादायक! ‘या’ भारतीय कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू

—
December 29, 2022

नवी दिल्ली | भारतीय फार्मा कपंनीनं बनवलेले कफ सिरप(Cough Syrup) घेतल्यानं तब्बल 18 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना उझबेकिस्तानात घडली आहे. या घटनेनंतर....

राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भावनिक पोस्ट

—
December 28, 2022

मुंबई | पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अहमदाबादच्या यूएन रूग्णालयात उपचार सुरू....

“राहुल गांधींनी 2024 ला पंतप्रधान व्हावं”

—
December 24, 2022

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणापाठोपाठ आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये....

पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका- राज ठाकरे

—
December 23, 2022

नागपूर | सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं अनेक राजकीय नेते नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसे(MNS) प्रमुख राज ठाकरेही(Raj Thackeray) नागपूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी....

“काॅंग्रेसला आमदार विकून उदरनिर्वाह करावा लागतोय”

—
December 17, 2022

नवी दिल्ली | एकीकडं काॅंग्रेस(Congress) पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडं मात्र आम आदमी पक्ष(Aam Aadmi Party) बळकट होत चालला आहे. नुकतेच पार....

“…तर मोदींना मारायला तयार राहा”

—
December 12, 2022

नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर....

आता ‘या’ भाजप नेत्यानेच मोदींची तुलना केली रावणाशी

—
December 10, 2022

मुंबई | पंढरपूरमध्ये आहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन मंदिरे पंढरपूर काॅरिडाॅर प्रकल्पामुळं तोडली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आता....

…म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव!

शिमला| सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजपची (BJP)एकहाती सत्ता येणार, हे स्पष्ट....

गुजरातच्या निकालानंतर भाजपचा ठाकरेंना थेट इशारा

मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.....

निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली | गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज याचे निकाल जाहीर होत आहेत. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असून गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट....

Amit Shah

मोठी बातमी! हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’?, काँग्रेस सावध

शिमला | गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार असं चित्र दिसत आहे की, गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल....

PreviousNext