बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; सुनेत्रा वहिणींचा दारूण पराभव

On: June 4, 2024 3:56 PM
Supriya Sule
---Advertisement---

Supriya Sule | महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली होती. अखेर या अटीतटीच्या लढाईत सुप्रिया सुळेंचा विजय झाला आहे. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांनी पराभवाची धूळ चारली आहे.

सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजयी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या होत्या.

प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.

सकाळी 9 वाजता सुनेत्रा पवार दहा हजार मतांनी आघाडीवर गेल्या आहेत. बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणीस सुरुवात झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. त्या सकाळी 10.30 पर्यंत 19 हजार मतांनी पुढे होत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर

भाजपला मोठा धक्का!; अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर

मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now