Shrigonda Result 2025 | अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेचा निकाल आज जाहीर झाला असून, या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. स्थानिक राजकारणात निर्णायक मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगला होता. तर पाहुयात सविस्तर निकाल
विजयी नगरसेवक खालील प्रमाणे :
नगराध्यक्ष. सुनिता संतोष खेतमाळीस (BJP) विजयी
प्रभाग क्र.१. पल्लवी पांडुरंग पोटे (शिवसेना)
राजेंद्र खेडकर (भाजपा)
प्रभाग क्र. 2. सुशिलकुमार शिंदे (शिवसेना)
चांदणी दिलीप खेतमाळीस (भाजपा)
प्रभाग क्र. ३. एम. डी. शिंदे (भाजपा)
अनिता दादा औटी (शिवसेना)
प्रभाग क्र. ४. अनिल औटी (शिवसेना)
प्रभाग क्र. ५ सौ. …… संग्राम घोडके
दीपाली बोरुडे (शिवसेना)
प्रभाग क्र. ६. सोनाली गोरे (भाजपा)
अनिल घोडके (भाजपा)
प्रभाग क्र. ७. अश्विनी काळे (भाजपा)
अलका अनभुले (भाजपा)
प्रभाग क्र. ८. ऋषिकेश बोरुडे (शिवसेना)
कोमल बोरुडे (भाजपा)
प्रभाग क्र. ९. मनिषा विठ्ठल आनंदकर (भाजपा)
शहाजी तुकाराम खेतमाळीस (भाजप)
प्रभाग क्र.१० – प्रशांत गोरे (भाजपा)
मिरा शिंदे (भाजपा)
प्रभाग क्र. ११. भामाबाई कोथिंबीरे (शिवसेना)
श्रीकृष्ण (बाबूशेठ) धुमाळ (शिवसेना)
भाजपा : १३ जागा विजयी
शिवसेना : ०९ जागा विजयी






