शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर

On: October 26, 2024 4:50 PM
Sharad Pawar |
---Advertisement---

Sharad Pawar Candidates l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु असतानाच आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही दुसरी यादी जाहीर केली आहे. याशिवाय तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाणार असल्याच जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar Candidates l या इच्छुकांना मिळाली उमेदवारी :

1. एरंडोल सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर सतीश चव्हाण
3. शहापूर पांडुरंग बरोरा
4. परांडा राहुल मोटे
5. बीड संदीप क्षीरसागर
6. आर्वी मयुरा काळे
7. बागलान दीपिका चव्हाण
8. येवला माणिकराव शिंदे
9. सिन्नर उदय सांगळे
10. दिंडोरी सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व गणेश गीते
12. उल्हासनगर ओमी कलानी
13. जुन्नर सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा शीलवंत
15. खडकवासला सचिन दोडके
16. पर्वती अश्विनीताई कदम
17. अकोले श्री अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर
19. माळशिरस उत्तमराव जानकर
20. फलटण दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी मदन कारंडे

News Title – Sharad Pawar Group Candidates

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान

अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!

फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क

“सुजय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल”; शालिनीताई विखे संतापल्या

देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now