महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला मिळणार डच्चू?

On: November 27, 2024 3:58 PM
Bachchu Kadu
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. परंतु, आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली त्या एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं की ज्यांच्या नेतृत्वाखाली 2021 ला सत्ताबदल झाला, त्या देवेंद्र फडणवीसांवर राज्याची धुरा सोपवायची, यावर महायुतीने निर्णय घेतलेला नाही. अशातच आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे .

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे :

देवेंद्र फडणवीस
गिरीश महाजन
रविंद्र चव्हाण
मंगलप्रभात लोढा
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
नितेश राणे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
पंकजा मुंडे
गोपीचंद पडळकर

या नेत्यांना डच्चू मिळणार? :

विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार

Maharashtra l शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे :

उदय सामंत
निलेश राणे
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
संजय शिरसाट
भरत गोगावले
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल

या नेत्यांना डच्चू मिळणार? :

अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
संजय राठोड

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे :

धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
अदिती तटकरे
अनिल पाटील
छगन भुजबळ

News Title : Probable ministers list maharashtra

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी

‘लग्नाआधी सेक्स करणं…’, अभिनेत्री रेखा यांचा मोठा खुलासा!

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून 2100 रुपये मिळणार

सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?

मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ, राष्ट्रवादीच्या नेत्याने शिंदे गटाची झोपच उडवली

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now