नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर

On: June 10, 2024 8:53 AM
Narendra Modi
---Advertisement---

PM Modi Cabinet l नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींशिवाय 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. पीएम मोदींच्या मंत्रिमंडळात 33 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अशातच आज संध्याकाळी 5 वाजता मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे.

पंतप्रधान मोदींशिवाय 30 कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ :

1. राजनाथ सिंह
2. अमित शहा
3. नितीन रमेश गडकरी
4. निर्मला सीतारामन
5. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर
6. जगत प्रकाश नड्डा
7. शिवराज सिंह चौहान
8. मनोहर लाल (खट्टर)
9. एचडी कुमार स्वामी
10. पीयूष गोदप्रका
11. धर्मेंद्र प्रधान
12. जीतन राम मांझी
13. राजीव रंजन सिंग लालन सिंग
14. सर्बानंद सोनोवाल
15. डॉ. वीरेंद्र कुमार खाटिक
16. के. राममोहन नायडू
17. प्रल्हाद जोशी
18. जुआल ओराँन
19. गिरीराज सिंह
20. ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया
22. भूपेंद्र यादव
23. गजेंद्र सिंह शेखावत
24. अन्नपूर्णा देवी
25. किरेन रिजिजू
26. हरदीप सिंग पुरी
27. डॉ. मनसुख मांडविया
28. गंगापुरम किशन रेड्डी
29. चिराग पासवान
30. सीआर पाटील.

5 राज्यमंत्र्यांनी (स्वतंत्र प्रभार) घेतली शपथ :

राव इंद्रजित सिंग
डॉ. जितेंद्र सिंग
अर्जुन राम मेघवाल
प्रताप राव गणपत राव जाधव
जयंत चौधरी

PM Modi Cabinet l या 36 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ :

जितिन प्रसाद
श्रीपाद नाईक
पंकज चौधरी
कृष्णपाल गुर्जर
रामदास आठवले
रामनाथ ठाकूर
नित्यानंद राय
अनुप्रिया पटेल
व्हो सोमन्ना
पी चंद्रशेखर
एसपी सिंग बघेल
शोभा करंदलाजे
कीर्तिवर्धन सिंग
बीएल वर्मा
शंतनू ठाकूर
सुरेश गोपी,
गोरे मुरुगम
अजय टमटा
बंडी संजय कुमार
कमलेश पासवान
भगीरथ चौधरी
सतीश दुबे
संजय सेठ
रवनीत बिट्टू
दुर्गादास उईके
रक्षा खडसे
सुकांत मजुमदार
सावित्री ठाकूर
टोखान साहू
राजभूषण निषाद
भूपती राजू श्रीनिवास वर्मा
हर्ष मल्होत्रा
निमुबेन बांभनिया
मुरलीधर मोहोळ
जॉर्ज कुरियन
पवित्रा मार्गारीटा

News Title : PM Modi Cabinet

महत्त्वाच्या बातम्या- 

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा

या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा

पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ!

पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने तरुणाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणाल्या…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now