आता मुव्ही डेट महागणार, मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ

On: January 20, 2025 10:44 AM
Movies
---Advertisement---

Movies l  चित्रपट, नाटक पाहणं ही लोकांच्या करमणूकीची साधनं आहेत. अनेकांच्या नात्यांची सुरुवात ही मुव्ही डेट्सने होते. अनेक मित्र मैत्रिणी मुव्ही डेट्सला जातात. पण आता मुव्ही डेट्स चांगलीच महागात पडणार आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेने करमणूक कराच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव (Proposal) तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी (Approval) राज्य सरकारच्या (State Government) नगर विकास खात्याकडे (Urban Development Department) पाठविण्यात आला आहे.

करमणूक कर वाढीचा प्रस्ताव :

या प्रस्तावानुसार, चित्रपट, नाटके, तसेच इतर करमणुकीच्या कार्यक्रमांवरील (Entertainment Programs) करामध्ये वाढ (Increase) होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना चित्रपट आणि नाटके पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

Movies l प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत (Waiting for Approval) :

हा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीन (Under Consideration) असून, त्यावर लवकरच निर्णय (Decision) होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, मुंबईतील मनोरंजन (Entertainment) महागण्याची शक्यता आहे.

News Title : Will watching movies and plays become costlier? Municipal Corporation proposes hike in entertainment tax

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now