महाराष्ट्र मंत्रिमंडळात 39 मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

On: December 15, 2024 6:27 PM
Maharashtra Portfolio Allocation
---Advertisement---

Maharashtra Cabinet List l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. मात्र आता अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

Maharashtra Cabinet List l कोणकोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ :

1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट – शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
28) भरत गोगावले, शिवसेना
29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
30) नितेश राणे, भाजपा
31) आकाश फुंडकर, भाजपा

या नेत्यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ :

32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
33) प्रकाश आबिटकर, शिवसेना
34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)

News Title : Maharashtra Cabinet Full List

महत्वाच्या बातम्या –

मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी!

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सुरवात; ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेमध्ये नाराजी; बड्या नेत्यानी दिला राजीनामा

“थोड्याच वेळात मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन हे नक्की”, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

परभणी हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ तरुणाचा कोठडीतच मृत्यू, वातावरण तापणार?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now